मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS: नाकात नथ, कपाळी चंद्रकोर; सचिन तेंडुलकरच्या लेकीचा मराठमोळा अंदाज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर साराचे मराठमोळ्या लूकमधील फोटो व्हायरल झाले आहेत. हे तुम्ही पाहिले का? एकदा नक्की पाहा..
(1 / 5)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर साराचे मराठमोळ्या लूकमधील फोटो व्हायरल झाले आहेत. हे तुम्ही पाहिले का? एकदा नक्की पाहा..(HT)
नुकताच सचिन तेंडुलकरच्या जवळच्या नातेवाईकाचे लग्न पार पडले. या विवाह सोहळ्याला साराने परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(2 / 5)
नुकताच सचिन तेंडुलकरच्या जवळच्या नातेवाईकाचे लग्न पार पडले. या विवाह सोहळ्याला साराने परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(HT)
या विवाहसोहळ्याला साराने आकाशी रंगाची साडी नेसली असून तिच्या पारंपरिक लूकची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
(3 / 5)
या विवाहसोहळ्याला साराने आकाशी रंगाची साडी नेसली असून तिच्या पारंपरिक लूकची सर्वत्र चर्चा सुरु आहे.(HT)
साराने लग्नात कपाळाला चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात सुंदर असे पारंपरिक दागिने परिधान केले होते.
(4 / 5)
साराने लग्नात कपाळाला चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात सुंदर असे पारंपरिक दागिने परिधान केले होते.(HT)
या लूकमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत असून तिच्या लूकने चाहते घायाळ झाले आहेत.
(5 / 5)
या लूकमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत असून तिच्या लूकने चाहते घायाळ झाले आहेत.(HT)

    शेअर करा