मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rakshabandhan 2022: रक्षाबंधनसाठी खास! मृणाल ठाकूरचा हा लूक तुम्हीही सहज करू शकता कॉपी

Rakshabandhan 2022: रक्षाबंधनसाठी खास! मृणाल ठाकूरचा हा लूक तुम्हीही सहज करू शकता कॉपी

Aug 10, 2022, 05:46 PMIST

(mrunal thakur new look) मृणाल ठाकूर सध्या तिच्या दाक्षिणात्य चित्रपट 'सीता रामण' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यासाठी तिने परिधान केलेला हा लूक सगळ्यांना प्रचंड पसंत पडला आहे.

  • (mrunal thakur new look) मृणाल ठाकूर सध्या तिच्या दाक्षिणात्य चित्रपट 'सीता रामण' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यासाठी तिने परिधान केलेला हा लूक सगळ्यांना प्रचंड पसंत पडला आहे.
मृणाल ठाकूर आणि दुलकर सलमान यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'सीता रामण' हा चित्रपट तेलगूमध्ये प्रचंड चर्चेत आहे. १९७० च्या दशकातील प्रेमकथा दिग्दर्शकाने अप्रतिम पद्धतीने पडद्यावर मांडली आहे. मृणाल सध्या या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.
(1 / 6)
मृणाल ठाकूर आणि दुलकर सलमान यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'सीता रामण' हा चित्रपट तेलगूमध्ये प्रचंड चर्चेत आहे. १९७० च्या दशकातील प्रेमकथा दिग्दर्शकाने अप्रतिम पद्धतीने पडद्यावर मांडली आहे. मृणाल सध्या या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.(Instagram/@mrunalthakur)
मृणाल अजूनही तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतेच मृणालने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत
(2 / 6)
मृणाल अजूनही तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतेच मृणालने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत(Instagram/@mrunalthakur)
या फोटोंमध्ये तिने सिल्व्हर कलरचा घागरा परिधान केला आहे. डीप नेक ब्लॉउजमध्ये ती उठून दिसत आहे.
(3 / 6)
या फोटोंमध्ये तिने सिल्व्हर कलरचा घागरा परिधान केला आहे. डीप नेक ब्लॉउजमध्ये ती उठून दिसत आहे.(Instagram/@mrunalthakur)
मृणाल फोटोंसाठी दिलखेचक पोज देताना दिसतेय. तिने गळ्यात सिल्वर चोकर घातला आहे.
(4 / 6)
मृणाल फोटोंसाठी दिलखेचक पोज देताना दिसतेय. तिने गळ्यात सिल्वर चोकर घातला आहे.(Instagram/@mrunalthakur)
न्यूड मेकअपमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा हा लुक तुम्ही फेस्टिवलसाठी देखील कॉपी करू शकता.
(5 / 6)
न्यूड मेकअपमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा हा लुक तुम्ही फेस्टिवलसाठी देखील कॉपी करू शकता.(Instagram/@mrunalthakur)
तिच्या फोटोंवर नेटकरीही निरनिराळ्या प्रतिक्रिया देत तिचं कौतुक करत आहेत.
(6 / 6)
तिच्या फोटोंवर नेटकरीही निरनिराळ्या प्रतिक्रिया देत तिचं कौतुक करत आहेत.(Instagram/@mrunalthakur)

    शेअर करा