मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PM Modi Mumbai Visit : पीएम मोदींचं मुंबईत आगमन; राज्यपाल कोश्यारींनी केलं विमानतळावर स्वागत

PM Modi Mumbai Visit : पीएम मोदींचं मुंबईत आगमन; राज्यपाल कोश्यारींनी केलं विमानतळावर स्वागत

Feb 10, 2023, 04:00 PMIST

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

  • PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका दिवसाच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
(1 / 5)
PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका दिवसाच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.(HT)
PM Modi Mumbai Visit : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पीएम मोदी यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केलं आहे.
(2 / 5)
PM Modi Mumbai Visit : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पीएम मोदी यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केलं आहे.(HT)
Prime Minister Narendra Modi Mumbai Visit : पीएम मोदी सीएसटी मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवी झेंडा दाखवणार आहे.
(3 / 5)
Prime Minister Narendra Modi Mumbai Visit : पीएम मोदी सीएसटी मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवी झेंडा दाखवणार आहे.(HT)
याशिवाय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मरोळ येथील दाऊदी बोहरा समाजाची शैक्षण‍िक संस्था अलजामिया-तुस-सैफियाचंही (सैफी अकादमी) उद्घाटन होणार आहे.
(4 / 5)
याशिवाय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मरोळ येथील दाऊदी बोहरा समाजाची शैक्षण‍िक संस्था अलजामिया-तुस-सैफियाचंही (सैफी अकादमी) उद्घाटन होणार आहे.(HT)
काही दिवसांपूर्वीच पीएम मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आता आज ते पुन्हा मुंबईत आल्यामुळं भाजपकडून मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याची चर्चा आहे.
(5 / 5)
काही दिवसांपूर्वीच पीएम मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आता आज ते पुन्हा मुंबईत आल्यामुळं भाजपकडून मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याची चर्चा आहे.(HT)

    शेअर करा