मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Indira Gandhi : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान नरेंद मोदी, कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वाहिली आदरांजली

Indira Gandhi : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान नरेंद मोदी, कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वाहिली आदरांजली

Nov 19, 2022, 11:12 PMIST

Indira Gandhi on her birth anniversary: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

  • Indira Gandhi on her birth anniversary: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेते आणि पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांनी शनिवारी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
(1 / 6)
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेते आणि पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांनी शनिवारी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.(PTI)
संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील शक्तीस्थळावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुष्पांजली वाहिली.
(2 / 6)
संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील शक्तीस्थळावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुष्पांजली वाहिली.(PTI)
राहुल गांधी यांनी त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांना त्यांच्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान आदरांजली वाहिली. यावेळी कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थित होते.
(3 / 6)
राहुल गांधी यांनी त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांना त्यांच्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान आदरांजली वाहिली. यावेळी कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थित होते.(PTI)
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर हुडा यांनीही शक्तीस्थळावर इंदिरा गांधींना पुष्पांजली वाहिली.
(4 / 6)
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर हुडा यांनीही शक्तीस्थळावर इंदिरा गांधींना पुष्पांजली वाहिली.(PTI)
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील शक्तीस्थळावर आदरांजली वाहिली.
(5 / 6)
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील शक्तीस्थळावर आदरांजली वाहिली.(PTI)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. "आमच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन," असे लिहीत पंतप्रधान मोदींनी ट्विट केले.
(6 / 6)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. "आमच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन," असे लिहीत पंतप्रधान मोदींनी ट्विट केले.(HT File Photo)

    शेअर करा