मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pink Potato Farming : बाजारात आले चक्क गुलाबी बटाटे.. ग्राहकांच्या वाढत्या मागणीबरोबर शेतकरीही मालामाल

Pink Potato Farming : बाजारात आले चक्क गुलाबी बटाटे.. ग्राहकांच्या वाढत्या मागणीबरोबर शेतकरीही मालामाल

Apr 24, 2023, 06:51 PMIST

pink potato farming : बाजारात चक्क गुलाबी बटाटे दाखल झाले असून या बटाट्यांना मागणीही अधिक आहे.  या बटाट्याच्या लागवडीतून शेतकरी मालामाल होत आहेत.

गुलाबी बटाटे सामान्य बटाट्यांपेक्षा अधिक पौष्टिक मानले जातात. गुलाबी बटाट्यांमध्ये सामान्य बटाट्यांच्या तुलनेत कार्बोहायड्रेट आणि स्टार्चचे प्रमाण कमी असते.
(1 / 5)

गुलाबी बटाटे आरोग्यसाठी हितकारक ठरु शकतात. त्याचबरोबर या प्रजातीच्या बटाट्यांनी अधिक काळापर्यंत सुरक्षितपणे स्टोअर करून ठेवले जाऊ शकते.
(2 / 5)

बाजारात गुलाबी बटाट्याची मागणी वाढत असून त्याचबरोबर शेतकऱ्यांचा नफाही वाढत आहे. 
(3 / 5)

मैदानी व सखल भागाबरोबरच डोंगराळ भागातही गुलाबी बटाट्याची शेती केली जाऊ शकते.
(4 / 5)

गुलाबी बटाट्यांच्या शेतीला खूप कमी कालावधी लागतो. बटाट्यांच्या लागवडीपासून केवळ ८० दिवसांत तयार होऊन बाजारात येतात.
(5 / 5)

    शेअर करा