मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Palak Tiwari: पलक तिवारीचा बिच लूक

Palak Tiwari: पलक तिवारीचा बिच लूक

Jun 02, 2023, 05:52 PMIST

Shweta Tiwari Daughter: सध्या अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक ही चर्चेचा विषय ठरत आहे. तिचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

  • Shweta Tiwari Daughter: सध्या अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक ही चर्चेचा विषय ठरत आहे. तिचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्सची हवा पाहायला मिळते. अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक देखील चर्चेचा विषय ठरत आहे (Instagram)
(1 / 5)

पलक सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. (Instagram)
(2 / 5)
पलक सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. (Instagram)
सोशल मीडियावर पलकने मालदीवमधील काही फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Instagram)
(3 / 5)

या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगीचा ट्यूब आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली आहे. (Instagram)
(4 / 5)

सध्या सोशल मीडियावर पलकचे हे फोटो चर्चेत आहेत (Instagram)
(5 / 5)

    शेअर करा