मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  नेपाळ विमान दुर्घटना : १६ मृतदेह हाती लागले, सर्व २२ प्रवासी मृत झाल्याचा कयास

नेपाळ विमान दुर्घटना : १६ मृतदेह हाती लागले, सर्व २२ प्रवासी मृत झाल्याचा कयास

May 30, 2022, 03:03 PMIST

नेपाळच्या विमान अपघातातल्या १६ प्रवाशांचे मृतदेह हाती लागले आहेत. एका विमानात हे २२ प्रवासी प्रवास करत होते.यात ४ भारतीयांचा समावेश आहे. खराब वातावरणामुळे हे विमान कोसळलं असल्याचं सांगितलं जातय.

नेपाळच्या विमान अपघातातल्या १६ प्रवाशांचे मृतदेह हाती लागले आहेत. एका विमानात हे २२ प्रवासी प्रवास करत होते.यात ४ भारतीयांचा समावेश आहे. खराब वातावरणामुळे हे विमान कोसळलं असल्याचं सांगितलं जातय.

तारा एअर प्लेन या विमानाचे अवशेष. नेपाळच्या थासांग इथलं हे दृष्य.
(1 / 5)
तारा एअर प्लेन या विमानाचे अवशेष. नेपाळच्या थासांग इथलं हे दृष्य.( REUTERS)
या पॅसेंजर विमानाचे हे अवशेष. यात विमानाचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळतंय.रविवारी सकाळी हा अपघात घडला होता. हे विमानाचे अवशेष १४ हजार ५०० फूट खोल दरीत मिळालेत. सानो स्वारे भीर इथे हे अवशेष मिळाले आहेत. मुश्तांग जिल्ह्यात हे अवशेष मिळाले आहेत.
(2 / 5)
या पॅसेंजर विमानाचे हे अवशेष. यात विमानाचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळतंय.रविवारी सकाळी हा अपघात घडला होता. हे विमानाचे अवशेष १४ हजार ५०० फूट खोल दरीत मिळालेत. सानो स्वारे भीर इथे हे अवशेष मिळाले आहेत. मुश्तांग जिल्ह्यात हे अवशेष मिळाले आहेत.(PTI)
बचावकार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत १६ मृतदेह हाती लागले आहेत.
(3 / 5)
बचावकार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत १६ मृतदेह हाती लागले आहेत.(ANI )
पोखरा विमानतळाजवळ मृतांचे नातेवाईक अशा प्रकारे आक्रोश करताना पाहायला मिळत आहेत.
(4 / 5)
पोखरा विमानतळाजवळ मृतांचे नातेवाईक अशा प्रकारे आक्रोश करताना पाहायला मिळत आहेत.(AFP)
तारा विमान सेवेच्या DHC-6 विमानाचं हे दृष्य
(5 / 5)
तारा विमान सेवेच्या DHC-6 विमानाचं हे दृष्य(REUTERS)

    शेअर करा