मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Naked Photoshoot: फक्त रणवीरचं नाही तर 'या' कलाकारांनी देखील केलंय नग्न फोटोशूट

Naked Photoshoot: फक्त रणवीरचं नाही तर 'या' कलाकारांनी देखील केलंय नग्न फोटोशूट

Jul 26, 2022, 09:00 AMIST

(nude photos of celebrity)रणवीरने पेपर मॅगझीनसाठी केलेलं नग्न फोटोशूट सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलं आहे. मात्र असेही काही कलाकार आहेत ज्यांनी यापूर्वी न्यूड फोटोशूट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

  • (nude photos of celebrity)रणवीरने पेपर मॅगझीनसाठी केलेलं नग्न फोटोशूट सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलं आहे. मात्र असेही काही कलाकार आहेत ज्यांनी यापूर्वी न्यूड फोटोशूट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
हे पहिल्यांदाच नाहीये जेव्हा आपण एखादया कलाकाराने केलेल्या न्यूड फोटोशूटबद्दल बोलतोय. रणवीर सिंहने नुकतंच केलेलं न्यूड फोटोशूट व्हायरल झालं आणि तो अनेकांच्या टीकेचा धनी ठरला. यापूर्वीही काही कलाकारांनी असं फोटोशूट करत नग्न फोटोशूट केलं आहे. मात्र त्यांच्याबद्दल फारशी चर्चा करण्यात आली नाही. त्याच एकमेव कारण म्हणजे इंटरनेट. इंटरनेटच्या फरकामुळे आज रणवीरचे फोटो घराघरात पोहोचले. परंतु, यापूर्वी फोटोशूट करणारे कलाकार सोशल मीडियाची व्याप्ती फार नसल्यामुळे इतके चर्चेत आले नाहीत. पाहूया असेच काही कलाकार.
(1 / 8)

शर्लिन चोप्रा हिने देखील कामसूत्राच्या जाहिरातीसाठी न्यूड फोटोशूट केलं आहे.
(2 / 8)

जॉन अब्राहम यानेही न्यूड फोटो पोस्ट करत सोशल मीडियाचं तापमान वाढवलं होतं.
(3 / 8)

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने 'पीके' चित्रपटात न्यूड सीन दिला आहे.
(4 / 8)
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने 'पीके' चित्रपटात न्यूड सीन दिला आहे.
१९९५ मध्ये जेव्हा मिलिंद सोमणने पहिल्यांदा- नग्न फोटोशूट केलं होतं तेही एका चपलेच्या ब्रॅण्डसाठी फोटोंमध्ये तो मधु सप्रे यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे आणि दोन्ही सेलिब्रिटींनी एक विशाल अजगर मध्ये पकडला होता.
(5 / 8)

९० च्या दशकात पूजा बेदी हिने कंडोमची जाहिरात केली होती. कंडोमच्या या जाहिरातीमुळे तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. सोबतच त्यामुळे भारतात लैंगिक क्रांती घडली.
(6 / 8)

रणवीरच्या नग्न फोटोशूटने सर्वांना १९७२ मधील कॉस्मोपॉलिटनसाठी घेतल्या गेलेल्या बर्ट रेनॉल्ड्सच्या आयकॉनिक कव्हर फोटोशूटची आठवण करून दिली.
(7 / 8)

लोकप्रिय सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट, सपना भावनानी अनेक दशकांपासून तिच्या बोल्ड चालींनी नेहमीच स्टिरियोटाइप तोडण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, तिने PETA च्या मोहिमेसाठी नग्न पोज दिल्यानंतर मीडियामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.
(8 / 8)

    शेअर करा