मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Manasi Naik: सरक गया जब उसके रुख से पर्दा अचानक… मानसी नाईकचं मनमोहक फोटोशूट!

Manasi Naik: सरक गया जब उसके रुख से पर्दा अचानक… मानसी नाईकचं मनमोहक फोटोशूट!

May 10, 2023, 12:06 PMIST

Manasi Naik Photo: गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेली अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेली अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मानसी अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. ती सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या डान्सची झलक चाहत्यांना दाखवत असते. (Photo: @manasinaik0302/IG)
(1 / 6)

मानसी सध्या आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. मानसीने पती प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याने चाहते चकित झाले आहेत. सध्या मानसी आपल्या पतीपासून विभक्त राहात आहे. (Photo: @manasinaik0302/IG)
(2 / 6)

मानसी नाईकने बॉक्सर असणाऱ्या प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर दोघेही एकमेकांसोबत प्रचंड आनंदी होते. मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय होते. (Photo: @manasinaik0302/IG)
(3 / 6)

मात्र, आता प्रदीपपासून वेगळं झाल्यानंतर मानसी नाईक एकटी पडली असली, तरी तिने स्वतःला पुन्हा एकदा कामात व्यस्त केलं आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे. (Photo: @manasinaik0302/IG)
(4 / 6)

या दरम्यान ती स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने तिचा उत्तरखंड भागातील पारंपारिक वेशभूषा करून सुंदर फोटो शूट केले आहे. (Photo: @manasinaik0302/IG)
(5 / 6)

याचे फोटो मानसी नाईक हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. (Photo: @manasinaik0302/IG)
(6 / 6)

    शेअर करा