मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Happy birthday R Madhavan: आर माधवनचे हे चित्रपट पाहिलेत का?

Happy birthday R Madhavan: आर माधवनचे हे चित्रपट पाहिलेत का?

Jun 01, 2023, 03:04 PMIST

Happy birthday R Madhavan: आर माधवन म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे रंगनाथन माधवन. तो केवळ एका इंडस्ट्रीपुरते मर्यादित नाहीत. साऊथ सिनेमांसोबतच बॉलिवूडमध्येही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. आज (1 जून) रोजी या अभिनेत्याचा ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने चला पाहूया त्याचे टॉप चित्रपट…

तनु वेड्स मनु हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. (Tanu Weds Manu 2011)
(1 / 9)

आर माधवनचा दम दम दम हा तामिळ चित्रपट हिट होता (Dum Dum Dum 2001)
(2 / 9)
आर माधवनचा दम दम दम हा तामिळ चित्रपट हिट होता (Dum Dum Dum 2001)
साला खडूस हा आर माधवनचा चित्रपट सर्वांना आवडला होता (Saala Khadoos 2016)
(3 / 9)

आर माधवनचा अनबे शिवम हा चित्रपट आजही सर्वांचा लक्षात आहे (Anbe Sivam 2003)
(4 / 9)

रंग दे बसंती  (Rang De Basanti 2006)
(5 / 9)
रंग दे बसंती  (Rang De Basanti 2006)
रहना है तेरे दिल में हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. (Rehnaa Hai Terre Dil Mein 2001)
(6 / 9)

रॉकेट्री द नंबी इफेक्ट हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. R(ocketry: The Nambi Effect 2022)
(7 / 9)

थ्री इडियट्स चित्रपट गाजला होता. (3 Idiots 2009)
(8 / 9)
थ्री इडियट्स चित्रपट गाजला होता. (3 Idiots 2009)
विक्रम वेधामधील आर माधवनच्या भूमिकेने सर्वांची मने जिंकली होती. (Vikram Vedha 2017)
(9 / 9)

    शेअर करा