Sleep Deprivation: झोप लागत नाहीये? ही असू शकतात कारणं!
May 25, 2023, 01:48 PMIST
जेव्हा शरीरात झोपेची कमतरता असते तेव्हा शरीर विविध प्रकारे त्याची माहिती देऊ लागते. पण अनेक वेळा आपण त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच तुम्हाला ही नक्की कशी लक्षणं असतात ते जाणून घेऊयात.
- जेव्हा शरीरात झोपेची कमतरता असते तेव्हा शरीर विविध प्रकारे त्याची माहिती देऊ लागते. पण अनेक वेळा आपण त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच तुम्हाला ही नक्की कशी लक्षणं असतात ते जाणून घेऊयात.