मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2023 : गेल्या वर्षीचे हे ५ फ्लॉप फलंदाज यंदा ऑरेंज कॅप जिंकू शकतात, पाहा

IPL 2023 : गेल्या वर्षीचे हे ५ फ्लॉप फलंदाज यंदा ऑरेंज कॅप जिंकू शकतात, पाहा

Mar 25, 2023, 08:33 PMIST

IPL 2023, Orange Cap : आयपीएल २०२३ चा (IPL 2023) थरार ३१ मार्चपासून सुरू होत आहे. त्याआधी सर्व संघ तयारीत गुंतले आहेत. या स्पर्धेत क्रिकेट जगतातील काही दिग्गज खेळाडू यंदा ऑरेंज कॅपचे मानकरी ठरू शकतात. हे खेळाडू आयपीएल २०२२ मध्ये फ्लॉप ठरले होते. पण यंदा ते चांगली कामगिरी करू शकतात. या यादीत विराट कोहलीपासून ते रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

IPL २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सचा जॉस बटलर ऑरेंज कॅप विजेता होता. बटलरने आयपीएल २०२२ मध्ये ४ शतके आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने एकूण ८६३ धावा ठोकल्या होत्या.
(1 / 7)

Virat Kohli - IPL २०२३ मध्ये ऑरेंज कॅप जिंकू शकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या मोसमात त्याने ३४१ धावा केल्या होत्या.
(2 / 7)

Rohit Sharma - या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याची कामगिरी अत्यंत खराब होती, त्याने फक्त १९.१४ च्या सरासरीने २६८ धावा केल्या होत्या. यंदा तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरू शकतो.
(3 / 7)

Venkatesh Iyer - केकेआरकडून खेळणारा व्यंकटेश अय्यर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अय्यरने IPL 2022 च्या १२ सामन्यांमध्ये फक्त १८२ धावा केल्या होत्या. अय्यर हा स्फोटक फलंदाज आहे, तो यंदा ऑरेंज कॅप जिंकू शकतो.
(4 / 7)

Manish Pandey - भारतीय खेळाडू मनीष पांडे आयपीएल २०२३ मध्ये ऑरेंज कॅप जिंकू शकतो. २०२२ मध्ये, लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने ६ सामन्यात केवळ ८८ धावा केल्या होत्या. मात्र, आता आयपीएल २०२३ साठी त्याला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आहे.
(5 / 7)

Matthew Wade- ऑरेंज कॅप जिंकू शकणाऱ्या टॉप-५ फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड शेवटच्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या मॅथ्यू वेडने आयपीएल २०२२ मधील १० सामन्यांत केवळ १५७ धावा केल्या होत्या. वेड हा वेगाने धावा काढणारा फलंदाज असून तो यावेळी ऑरेंज कॅप जिंकू शकतो.
(6 / 7)

IPL 2023, Orange Cap
(7 / 7)
IPL 2023, Orange Cap(photos- players instagram)

    शेअर करा