मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Dornier Aircraft : मंदीनं त्रस्त श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात; सागरी गस्तीसाठी दिलं 'हे' खास विमान!

Dornier Aircraft : मंदीनं त्रस्त श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात; सागरी गस्तीसाठी दिलं 'हे' खास विमान!

Aug 17, 2022, 04:26 PMIST

Dornier Aircraft : भारतानं समुद्राचं रक्षण करणारं डॉर्नियर विमान श्रीलंकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक स्थिती पाहता भारतानं श्रीलंकेला केलेली ही मोठी मदत आहे.

Dornier Aircraft : भारतानं समुद्राचं रक्षण करणारं डॉर्नियर विमान श्रीलंकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक स्थिती पाहता भारतानं श्रीलंकेला केलेली ही मोठी मदत आहे.

DORNIER AIRCRAFT : गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं आता भारतानं श्रीलंकेला मदत म्हणून समुद्री संरक्षण करण्यासाठी आधुनिक विमानं देण्याचा निर्णय घेतला आहे.
(1 / 6)
DORNIER AIRCRAFT : गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं आता भारतानं श्रीलंकेला मदत म्हणून समुद्री संरक्षण करण्यासाठी आधुनिक विमानं देण्याचा निर्णय घेतला आहे.(Twitter)
डॉर्नियर २२८ हे शॉर्ट टेक ऑफ आणि लँडिंग या प्रकारातील ट्विन-टर्बोड्रॉप युटिलिटी विमान आहे, हे विमान आता भारताकडून श्रीलंकेला देण्यात येणार आहे.
(2 / 6)
डॉर्नियर २२८ हे शॉर्ट टेक ऑफ आणि लँडिंग या प्रकारातील ट्विन-टर्बोड्रॉप युटिलिटी विमान आहे, हे विमान आता भारताकडून श्रीलंकेला देण्यात येणार आहे.(ANI)
डॉर्नियर २२८ या विमानात दोन इंजिन असून त्यात एकावेळी १९ प्रवासी बसू शकतात. याशिवाय हे विमान अति उष्ण किंवा जास्त थंड हवामानातही काम करू शकतं.
(3 / 6)
डॉर्नियर २२८ या विमानात दोन इंजिन असून त्यात एकावेळी १९ प्रवासी बसू शकतात. याशिवाय हे विमान अति उष्ण किंवा जास्त थंड हवामानातही काम करू शकतं.(Twitter)
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीनं डॉर्नियर २२८ हे विमान तयार केलेलं आहे. एचएएलनं त्यांच्या कानपूरमधील प्रकल्पात आतापर्यंत अशी १२४ विमानं तयार केली आहे.
(4 / 6)
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीनं डॉर्नियर २२८ हे विमान तयार केलेलं आहे. एचएएलनं त्यांच्या कानपूरमधील प्रकल्पात आतापर्यंत अशी १२४ विमानं तयार केली आहे.(Twitter)
डॉर्नियर २२८ हे विमान लष्करी वाहतूक, मालवाहतूक, समुद्रावर पाळत ठेवणे, गस्त, वैद्यकीय मदत आणि शोध व बचावकार्य करण्यासाठी वापरलं जातं.
(5 / 6)
डॉर्नियर २२८ हे विमान लष्करी वाहतूक, मालवाहतूक, समुद्रावर पाळत ठेवणे, गस्त, वैद्यकीय मदत आणि शोध व बचावकार्य करण्यासाठी वापरलं जातं.(Twitter)
३६० डिग्री सर्व्हिलन्स रडार, सर्चलाइट्स, ऑपरेटर स्टेशन्स, मोठ्या इंधन टाक्या, सॅटेलाइट अपलिंक यांसारखी अनेक विशेष उपकरणांनी सज्ज असलेलं हे विमान आता श्रीलंकेच्या सुरक्षा ताफ्यात सामील होणार आहे.
(6 / 6)
३६० डिग्री सर्व्हिलन्स रडार, सर्चलाइट्स, ऑपरेटर स्टेशन्स, मोठ्या इंधन टाक्या, सॅटेलाइट अपलिंक यांसारखी अनेक विशेष उपकरणांनी सज्ज असलेलं हे विमान आता श्रीलंकेच्या सुरक्षा ताफ्यात सामील होणार आहे.(Twitter)

    शेअर करा