मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Independence Day: पंतप्रधान मोदींनी सांगितली २५ वर्षांची ब्लू प्रिंट, दिले ५ संकल्प

Independence Day: पंतप्रधान मोदींनी सांगितली २५ वर्षांची ब्लू प्रिंट, दिले ५ संकल्प

Aug 15, 2022, 10:31 AMIST

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या २५ वर्षात आपल्याला त्या पाच संकल्पावर आपली ताकद केंद्रीत करायची आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या २५ वर्षात आपल्याला त्या पाच संकल्पावर आपली ताकद केंद्रीत करायची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्तम लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी देशाला पुढे जाण्यासाठी ५ संकल्प करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. "येत्या २५ वर्षांची ब्लू प्रिंट देशवासियांसमोर त्यांनी ठेवली. तसंच ही ब्लू प्रिंट तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा आपण ५ संकल्प पूर्ण करू" असं मोदी म्हणाले.
(1 / 7)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्तम लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी देशाला पुढे जाण्यासाठी ५ संकल्प करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. "येत्या २५ वर्षांची ब्लू प्रिंट देशवासियांसमोर त्यांनी ठेवली. तसंच ही ब्लू प्रिंट तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा आपण ५ संकल्प पूर्ण करू" असं मोदी म्हणाले.(फोटो - पीटीआय)
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,"आता देश मोठे संकल्प घेऊन चालेल. त्यातला मोठा संकल्प आहे विकसित भारत. भारताला एक विकसित देश म्हणून उदयास आणण्याचा संकल्प आहे. विकसित भारतापेक्षा काही कमी असू नये."
(2 / 7)
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,"आता देश मोठे संकल्प घेऊन चालेल. त्यातला मोठा संकल्प आहे विकसित भारत. भारताला एक विकसित देश म्हणून उदयास आणण्याचा संकल्प आहे. विकसित भारतापेक्षा काही कमी असू नये."(फोटो - पीटीआय)
दुसरा संकल्प असा आहे की, कोणत्याही पद्धतीने आपल्या मनात जर गुलामीचा एक अंश असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत शिल्लक राहू द्यायचा नाही असंही मोदींनी म्हटलं.
(3 / 7)
दुसरा संकल्प असा आहे की, कोणत्याही पद्धतीने आपल्या मनात जर गुलामीचा एक अंश असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत शिल्लक राहू द्यायचा नाही असंही मोदींनी म्हटलं.(REUTERS)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसरा संकल्प सांगितला तो म्हणजे आपल्याला आपला वारसा जपायचा आहे. आपल्या समृद्ध अशा वारशाचा आपल्याला अभिमान असायला हवा.
(4 / 7)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसरा संकल्प सांगितला तो म्हणजे आपल्याला आपला वारसा जपायचा आहे. आपल्या समृद्ध अशा वारशाचा आपल्याला अभिमान असायला हवा.(PTI)
देशातील नागरिकांमध्ये एकता असायला हवी, यासाठी नरेंद्र मोदी यांनी चौथा एकतेचा संकल्प त्यांनी सांगितले. १३० कोटी देशवासियांमध्ये एकता असावी असं मोदींनी म्हटलं.
(5 / 7)
देशातील नागरिकांमध्ये एकता असायला हवी, यासाठी नरेंद्र मोदी यांनी चौथा एकतेचा संकल्प त्यांनी सांगितले. १३० कोटी देशवासियांमध्ये एकता असावी असं मोदींनी म्हटलं.(PTI)
नागरिकांचं कर्तव्य हा पाचवा संकल्प आहे. नागरिकांच्या या कर्तव्यातून पंतप्रधानसुद्धा बाहेर नाहीत, राष्ट्रपतीही नाहीत असंही मोदींनी सांगितलं .
(6 / 7)
नागरिकांचं कर्तव्य हा पाचवा संकल्प आहे. नागरिकांच्या या कर्तव्यातून पंतप्रधानसुद्धा बाहेर नाहीत, राष्ट्रपतीही नाहीत असंही मोदींनी सांगितलं .(PTI)
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या २५ वर्षात आपल्याला त्या पाच संकल्पावर आपली ताकद केंद्रीत करायची आहे. २०४७ मध्ये जेव्हा स्वातंत्र्याची १०० वर्षे होतील तेव्हा स्वातंत्र्यसेनानींचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन चालावं लागेल.
(7 / 7)
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या २५ वर्षात आपल्याला त्या पाच संकल्पावर आपली ताकद केंद्रीत करायची आहे. २०४७ मध्ये जेव्हा स्वातंत्र्याची १०० वर्षे होतील तेव्हा स्वातंत्र्यसेनानींचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन चालावं लागेल.(REUTERS)

    शेअर करा