मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rainfall in Thane : ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; शहरात चोहीकडे साचलं पाणीच पाणी, पाहा PHOTOS

Rainfall in Thane : ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; शहरात चोहीकडे साचलं पाणीच पाणी, पाहा PHOTOS

Aug 16, 2022, 05:24 PMIST

Rainfall In Thane District Today : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं ठाण्याला चांगलंच झोडपून काढलं आहे.

Rainfall In Thane District Today : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं ठाण्याला चांगलंच झोडपून काढलं आहे.

Rainfall In Thane : ठाणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शहरातील वंदना सिनेमागृहाजवळ पाणी तुंबल्यानं अशी स्थिती निर्माण झाली होती.
(1 / 5)
Rainfall In Thane : ठाणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शहरातील वंदना सिनेमागृहाजवळ पाणी तुंबल्यानं अशी स्थिती निर्माण झाली होती.(Praful Gangurde/HT )
शहरातील उड्डाणपुलाखाली गुडघ्याइतकं पाणी साचल्यानं लोकांना पायी चालतानाही भीती वाटत होती.
(2 / 5)
शहरातील उड्डाणपुलाखाली गुडघ्याइतकं पाणी साचल्यानं लोकांना पायी चालतानाही भीती वाटत होती.(Praful Gangurde/HT)
संततधार पावसामुळं शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं रिक्षा आणि स्कूल बस अर्धवट पाण्यात बुडाल्या होत्या.
(3 / 5)
संततधार पावसामुळं शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं रिक्षा आणि स्कूल बस अर्धवट पाण्यात बुडाल्या होत्या.(Praful Gangurde/HT)
ठाण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे.
(4 / 5)
ठाण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे.(Praful Gangurde/HT)
मुसळधार पावसामुळं ठाण्यात चोहीकडे पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून दुचाकीस्वारांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.
(5 / 5)
मुसळधार पावसामुळं ठाण्यात चोहीकडे पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून दुचाकीस्वारांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.(Praful Gangurde/HT)

    शेअर करा