मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Chaitra Navratri: चहासोबत खा उपवासाचे हे ५ स्नॅक्स!!

Chaitra Navratri: चहासोबत खा उपवासाचे हे ५ स्नॅक्स!!

Mar 22, 2023, 01:07 PMIST

Vrat-Friendly Snacks: आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात अनेक गोष्टी बनवल्या जातात.

Vrat-Friendly Snacks: आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात अनेक गोष्टी बनवल्या जातात.
उपवासाला चालतील अश्या स्नॅक्सची यादी सांगत आहोत ज्याचा तुम्ही चहासोबत आस्वाद घेऊ शकता आणि तुमच्या प्रियजनांसोबत चैत्र नवरात्री साजरी करू शकता. 
(1 / 6)
उपवासाला चालतील अश्या स्नॅक्सची यादी सांगत आहोत ज्याचा तुम्ही चहासोबत आस्वाद घेऊ शकता आणि तुमच्या प्रियजनांसोबत चैत्र नवरात्री साजरी करू शकता. (Unsplash)
साबुदाणा वडा - नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा वडा आवर्जून बनवला जातो. साबुदाणा वडा हा एक कुरकुरीत आणि स्वादिष्ट नाश्ता आहे जो उकडलेले बटाटे, साबुदाणा आणि मसाले वापरून सहज तयार करता येतो.
(2 / 6)
साबुदाणा वडा - नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा वडा आवर्जून बनवला जातो. साबुदाणा वडा हा एक कुरकुरीत आणि स्वादिष्ट नाश्ता आहे जो उकडलेले बटाटे, साबुदाणा आणि मसाले वापरून सहज तयार करता येतो.(Unsplash)
रताळ्याचे वेफर्स - गोड बटाट्याचे चिप्स किंवा रताळ्याचे वेफर्स हे नवरात्रीच्या उपवासात एक आरोग्यदायी आणि चविष्ट नाश्ता पर्याय आहे. रताळ्याचे बारीक तुकडे करून ते तळले किंवा कुरकुरीत होईपर्यंत बेक केले जाऊ शकते आणि नंतर रॉक मीठ, मिरपूड आणि इतर मसाल्यांचा वापर करू शकता.  
(3 / 6)
रताळ्याचे वेफर्स - गोड बटाट्याचे चिप्स किंवा रताळ्याचे वेफर्स हे नवरात्रीच्या उपवासात एक आरोग्यदायी आणि चविष्ट नाश्ता पर्याय आहे. रताळ्याचे बारीक तुकडे करून ते तळले किंवा कुरकुरीत होईपर्यंत बेक केले जाऊ शकते आणि नंतर रॉक मीठ, मिरपूड आणि इतर मसाल्यांचा वापर करू शकता.  (Unsplash)
मखाना चिवडा - मखाना  हे प्रथिनांचे समृद्ध स्त्रोत आहेत आणि विविध प्रकारचे स्नॅक्स बनवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. मखाना चिवडा हे भाजलेले मखाना, शेंगदाणे आणि मसाल्यांचे कुरकुरीत आणि मसालेदार मिश्रण आहे.
(4 / 6)
मखाना चिवडा - मखाना  हे प्रथिनांचे समृद्ध स्त्रोत आहेत आणि विविध प्रकारचे स्नॅक्स बनवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. मखाना चिवडा हे भाजलेले मखाना, शेंगदाणे आणि मसाल्यांचे कुरकुरीत आणि मसालेदार मिश्रण आहे.(Unsplash)
सिंघाड्याची भजी - नवरात्रीच्या उपवासात सिंघाड्याची भजी हा एक उत्तम पर्याय आहे. 
(5 / 6)
सिंघाड्याची भजी - नवरात्रीच्या उपवासात सिंघाड्याची भजी हा एक उत्तम पर्याय आहे. (Unsplash)
आलू चाट - आलू चाट हा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड स्नॅक आहे आणि नवरात्रीच्या उपवासात देखील याचा आनंद घेता येतो. उकडलेले आणि बारीक केलेले बटाटे मसाले, चटणीमध्ये मिसळले जातात आणि त्यावर भाजलेले शेंगदाणे आणि डाळिंबाच्या बिया टाकून गोड आणि तिखट नाश्ता तयार केला जातो.
(6 / 6)
आलू चाट - आलू चाट हा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड स्नॅक आहे आणि नवरात्रीच्या उपवासात देखील याचा आनंद घेता येतो. उकडलेले आणि बारीक केलेले बटाटे मसाले, चटणीमध्ये मिसळले जातात आणि त्यावर भाजलेले शेंगदाणे आणि डाळिंबाच्या बिया टाकून गोड आणि तिखट नाश्ता तयार केला जातो.(Unsplash)

    शेअर करा