Summer Health: ही सोपी योगासने उन्हाळ्यात तुमच्या शरीराला ठेवतील थंड आणि देतील फ्रेशनेस!
Apr 23, 2024, 01:29 PMIST
Yoga in Summer: आपले शरीर सर्व ऋतूंमध्ये तंदुरुस्त असावे असे आपल्याला वाटते. पण उन्हाळ्यात जास्त कसरत करणे अशक्य आहे. काही योगासने आपल्याला उन्हाळ्यात शरीर थंड आणि ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात.
- Yoga in Summer: आपले शरीर सर्व ऋतूंमध्ये तंदुरुस्त असावे असे आपल्याला वाटते. पण उन्हाळ्यात जास्त कसरत करणे अशक्य आहे. काही योगासने आपल्याला उन्हाळ्यात शरीर थंड आणि ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात.