मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Jacqueline Fernandez: ग्रे बॉडी कॉर्न ड्रेसमध्ये जॅकलिनचा जलवा

Jacqueline Fernandez: ग्रे बॉडी कॉर्न ड्रेसमध्ये जॅकलिनचा जलवा

Jun 01, 2023, 03:23 PMIST

Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री, लंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस स्टाईल, फॅशन आणि ट्रेंडवर खूप लक्ष केंद्रित करते. ही क्यूटी तिच्या आकर्षक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता तिने ग्रे रंगाचा बॉडी कॉर्न ड्रेस परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री, लंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस स्टाईल, फॅशन आणि ट्रेंडवर खूप लक्ष केंद्रित करते. ही क्यूटी तिच्या आकर्षक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता तिने ग्रे रंगाचा बॉडी कॉर्न ड्रेस परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे.
फॅशन सेन्सच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमीच एक हात पुढे असते. नव्या ट्रेंडकडे अधिक लक्ष देणारी ही लंकन अभिनेत्री आता नव्या लूकमध्ये दिसत आहे.
(1 / 7)
फॅशन सेन्सच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमीच एक हात पुढे असते. नव्या ट्रेंडकडे अधिक लक्ष देणारी ही लंकन अभिनेत्री आता नव्या लूकमध्ये दिसत आहे.(Instagram/@jacquelinef143)
फिटनेसपेक्षा तिच्या पोशाखाची जास्त काळजी घेणाऱ्या जॅकलिनने तिच्या सोशल मीडियावर अनेक नवीन फोटो शेअर केले आहेत.
(2 / 7)
फिटनेसपेक्षा तिच्या पोशाखाची जास्त काळजी घेणाऱ्या जॅकलिनने तिच्या सोशल मीडियावर अनेक नवीन फोटो शेअर केले आहेत.(Instagram/@jacquelinef143)
जॅकलिनने बॉडीकॉन स्कर्टसह व्ही-नेक ग्रे स्लीव्हलेस टॉप घातला होता. (Instagram/ jacquelinef143)
(3 / 7)
जॅकलिनने बॉडीकॉन स्कर्टसह व्ही-नेक ग्रे स्लीव्हलेस टॉप घातला होता. (Instagram/ jacquelinef143)(Instagram/@jacquelinef143)
जॅकलीनने नुकतेच अबुधाबी येथे आयफा 2023 पुरस्कार सोहळ्यालाही हजेरी लावली होती. तिने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Instagram/ jacquelinef143)
(4 / 7)
जॅकलीनने नुकतेच अबुधाबी येथे आयफा 2023 पुरस्कार सोहळ्यालाही हजेरी लावली होती. तिने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Instagram/ jacquelinef143)(Instagram/@jacquelinef143)
जॅकलीन टाइट फिटिंग ग्रे ड्रेसमध्ये दिसत आहे. (Instagram/ jacquelinef143)
(5 / 7)
जॅकलीन टाइट फिटिंग ग्रे ड्रेसमध्ये दिसत आहे. (Instagram/ jacquelinef143)(Instagram/@jacquelinef143)
जॅकलिनच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. (Instagram/ jacquelinef143)
(6 / 7)
जॅकलिनच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. (Instagram/ jacquelinef143)(Instagram/@jacquelinef143)
चाहत्यांनी जॅकलिनच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
(7 / 7)
चाहत्यांनी जॅकलिनच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.(Instagram/@jacquelinef143)

    शेअर करा