मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Athiya Shetty-KL Rahul: अथिया शेट्टीच्या लग्नातील न पाहिलेले फोटो आले समोर

Athiya Shetty-KL Rahul: अथिया शेट्टीच्या लग्नातील न पाहिलेले फोटो आले समोर

Jan 28, 2023, 04:45 PMIST

Athiya Shetty-KL Rahul wedding Photos: अथिया शेट्टीने सोशल मीडियावर लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो शेअर केले आहेत.

  • Athiya Shetty-KL Rahul wedding Photos: अथिया शेट्टीने सोशल मीडियावर लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो समोर आले आहेत.
(1 / 6)

अथियाने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.
(2 / 6)
अथियाने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये अथिया आणि केएल राहुलच्या लग्नापूर्वीचे विधी पार पडल्याचे दिसत आहे.
(3 / 6)

(4 / 6)

या लूकमध्ये अथिया सुंदर दिसत आहे.
(5 / 6)
या लूकमध्ये अथिया सुंदर दिसत आहे.
या फोटोमध्ये अथिया केएल राहुलला मिठी मारताना दिसत आहे. 
(6 / 6)

    शेअर करा