मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Youtube channels blocked: फेक न्यूज भोवल्या; आठ यूट्यूब चॅनेल्सवर सरकारची बंदी

Youtube channels blocked: फेक न्यूज भोवल्या; आठ यूट्यूब चॅनेल्सवर सरकारची बंदी

Aug 18, 2022, 01:00 PM IST

  • Youtube news channels blocked : ताज्या माहितीनुसार, भारत सरकारने भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित अपप्रचार पसरवणाऱ्या ८ यूट्यूब चॅनेलला ब्लॉक केलं आहे.

मोदी सरकारने ब्लॉक केले ८ यू ट्यूब चॅनल (हिंदुस्तान टाइम्स)

Youtube news channels blocked : ताज्या माहितीनुसार, भारत सरकारने भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित अपप्रचार पसरवणाऱ्या ८ यूट्यूब चॅनेलला ब्लॉक केलं आहे.

  • Youtube news channels blocked : ताज्या माहितीनुसार, भारत सरकारने भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित अपप्रचार पसरवणाऱ्या ८ यूट्यूब चॅनेलला ब्लॉक केलं आहे.

सोशल मीडियाच्या या युगात 'फेक न्यूज' हे सरकारसाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून त्यावर कारवाई सुरूच आहे. ताज्या माहितीनुसार, सरकारने भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित अपप्रचार पसरवल्याबद्दल ८ यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पतीला म्हटलं गुडबाय अन् नंतर महिलेने ३ वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात मारली गोळी, काय होतं कारण?

Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

Viral news : किडनी स्टोन दूर करण्यासाठी दररोज २ लिटर लघवी प्या, गुगल एआयनं दिलं धक्कादायक उत्तर

Sunita Williams : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्या तिसऱ्या अंतराळ प्रवासात विघ्न; उड्डाण स्थगित! काय आहे कारण?

केंद्र सरकारने शेअर केलेल्या माहितीनुसार, IT नियम, २०२१ अंतर्गत ७ भारतीय आणि एक पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनल ब्लॉक करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे यूट्यूब चॅनेल ११४ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. याशिवाय त्यांचे ८५ लाख ७३ हजार ग्राहक होते.

सोशल मीडियाच्या या युगात 'फेक न्यूज' हे सरकारसाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून त्यावर कारवाई सुरूच आहे. ताज्या माहितीनुसार, सरकारने भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित अपप्रचार पसरवल्याबद्दल ८ यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत.

केंद्र सरकारने शेअर केलेल्या माहितीनुसार, IT नियम, २०२१ अंतर्गत ७ भारतीय आणि एक पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनल ब्लॉक करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे यूट्यूब चॅनेल ११४ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. याशिवाय त्यांचे ८५ लाख ७३ हजार ग्राहक होते.

या यूट्यूब चॅनेलवर भारतविरोधी खोट्या बातम्या चालवल्या जात होत्या.

यापूर्वी एप्रिल महिन्यात अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत भारतातील २२ यूट्यूब चॅनेलच्या प्रसारणांवर बंदी घातली. या वाहिन्या तत्काळ ब्लॉक करण्यात आल्या. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसार करण्यासाठी या चॅनेल्सना ब्लॉक करण्यात आले होते. त्यापैकी १८ भारतीय यूट्यूब न्यूज चॅनेलशिवाय ४ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलही ब्लॉक करण्यात आले आहेत.

विभाग