मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चार मुलांची आई असलेल्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ३ वर्षे बलात्कार अन् लग्नास नकार दिल्यावर..

चार मुलांची आई असलेल्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ३ वर्षे बलात्कार अन् लग्नास नकार दिल्यावर..

Mar 16, 2023, 09:01 PM IST

  • एका तरुणाने चार मुलांच्या आईला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व अनेक वर्षे तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

सांकेतिक छायाचित्र

एका तरुणाने चार मुलांच्या आईला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व अनेक वर्षे तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

  • एका तरुणाने चार मुलांच्या आईला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व अनेक वर्षे तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

उत्तरप्रदेश राज्यातील पीलीभीतमध्ये एका तरुणाने चार मुलांच्या आईला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व अनेक वर्षे तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यानंतर जेव्हा लग्नाचा विषय काढला त्यावेळी आरोपीने नकार दिला. लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करत गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Chrome : गुगल क्रोममुळे व्हाल कंगाल! करोडो युजर्स धोक्यात; सरकारने दिल्या महत्वाचा सूचना, वाचा काय आहे प्रकरण

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

शहरातील एक गल्लीत राहणाऱ्या चार मुलांच्या आईला पैशाचे लालच दाखवून रेल्वे कॉलोनीत राहणाऱ्या सतेंद्र भदोरिया याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढळे. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तीन वर्षे बलात्कार केला. महिलेने लग्नाचा विषय काढल्यावर तो टाळत असे. मागील महिन्यात महिलेने पुन्हा विषय काढल्यावर आरोपीने स्पष्ट नकार दिला. लग्नासाठी दबाव टाकल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी महिलेने २० फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र आरोपीवर कोणतीही कारवाई झाली नाही. आता एसपीच्याआदेशावर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. महिलेने तक्रारीत म्हटले की, आरोपी तिला नेहमी धमकी देत आहे. त्याच्यापासून तिच्या जीवाला धोका आहे. तिने आपल्या चार मुलांच्या जीवासही धोका असल्याचे म्हटले आहे.

कोतवाल आशुतोष रघुवंशी यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने आरोपीविरुद्ध बलात्कारसहित अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

विभाग