मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Alabama America : चक्क विद्यार्थीनीशी कॉलेजमध्ये केला सेक्स; धक्कादायक प्रकारानंतर शिक्षकाला अटक

Alabama America : चक्क विद्यार्थीनीशी कॉलेजमध्ये केला सेक्स; धक्कादायक प्रकारानंतर शिक्षकाला अटक

Feb 04, 2023, 09:52 PM IST

    • Alabama Crime News Marathi : महाविद्यालयातील विद्यार्थीनी आणि शिक्षकामध्ये प्रेमसंबंध होते. वर्गातच शिक्षक आणि तरुणी सेक्स करत असल्याचं पाहून इतरांना आश्चर्याचा धक्का बसला.
Alabama America Crime News Marathi (HT)

Alabama Crime News Marathi : महाविद्यालयातील विद्यार्थीनी आणि शिक्षकामध्ये प्रेमसंबंध होते. वर्गातच शिक्षक आणि तरुणी सेक्स करत असल्याचं पाहून इतरांना आश्चर्याचा धक्का बसला.

    • Alabama Crime News Marathi : महाविद्यालयातील विद्यार्थीनी आणि शिक्षकामध्ये प्रेमसंबंध होते. वर्गातच शिक्षक आणि तरुणी सेक्स करत असल्याचं पाहून इतरांना आश्चर्याचा धक्का बसला.

Alabama America Crime News Marathi : महाविद्यालयीन तरुणीसोबत झालेल्या प्रेमसंबंधानंतर शिक्षकानं चक्क महाविद्यालयाच्या खोलीतच विद्यार्थीनीसोबत सेक्स केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमेरिकेतील अलाबामा शहरातील एका महाविद्यालयात ही घटना घडली असून त्यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक केली आहे. याशिवाय शिक्षकानं विद्यार्थ्यांचे तास बुडवून तरुणीशी सेक्स करत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर आता महाविद्यालय प्रशासनानं आरोपी शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील अलाबामा शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीसोबत शिक्षकाचे प्रेमसंबंध जडले होते. या प्रकरणाची माहिती कुणालाही नव्हती. परंतु वर्गाचे तास सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी जेवणासाठी बाहेर निघून गेले. त्यानंतर शिक्षकानं तरुणीला मिठी मारत थेट वर्गातच तिच्यासोबत सेक्स करायला सुरुवात केली. इतर विद्यार्थी जेव्हा जेवण करून आल्यानंतर त्यांनी हा संतापजनक प्रकार पाहिला त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही बाब प्राचार्यांच्या कानावर घातली. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनानं आरोपी शिक्षकाला तातडीनं निलंबित केलं आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयानं आरोपी शिक्षकाला पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर कोठडीतून बाहेर आल्यानंतर आरोपी शिक्षकानं त्याच विद्यार्थीनीसोबत लग्नगाठ बांधली. याशिवाय आरोपी शिक्षकानं प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीशी लग्न केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर आता पोलिसांकडून आरोपी शिक्षकावर पुढील कार्यवाही केली जात आहे.