मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

May 08, 2024, 10:27 PM IST

    • 10th Passed Jobs: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये दहावी उतीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली.
सरकारी नोकरी: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी!

10th Passed Jobs: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये दहावी उतीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली.

    • 10th Passed Jobs: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये दहावी उतीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली.

India Post Office Recruitment 2024: दहावी उतीर्णांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट ऑफिसने विविध पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. इच्छुक उमेदवार भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख यासह भारतीय पोस्ट ऑफिस भरती मोहिमेशी संबंधित इतर तपशील जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

NHPC Recruitment 2024: परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी; एनएचपीसीमध्ये 'या'पदांसाठी भरती सुरू, लगेच करा अर्ज!

भारतीय पोस्टमध्ये चालक पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीद्वारे एकूण २७ पदे (यूआर- १४ पदे, ईडब्लूएस- ०१ पद, ओबीसी- ०६ पदे, एससी ०४ पदे, एसटी- ०२ प) भरली जातील. १६ जून २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

SAIL Recruitment: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ऑपरेटर-कम-टेक्निशियन पदांसाठी भरती; 'अशी' होणार निवड!

वय

भारतीय पोस्टच्या या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे.

ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा निगम वरिष्ठ निवासी पदांसाठी मेगा भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड; वाचा

पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.

MoHFW Recruitment : आरोग्य सेवा महासंचालनालयात नोकरीची मोठी संधी; दहावी, बारावी पास उमेदवारही करू शकतात अर्ज

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडून अर्ज शुल्क आकारला जाणार नाही.

ONGC Recruitment: पदवीधर, आटीआय उमेदवारांना नोकरीची संधी; ओएनजीसी अंतर्गत ४४५ रिक्त जागांवर भरती

पगार

या पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेव्हल २ अंतर्गत १९००० ते ८३४०० रुपये पगार दिला जाईल.

(या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.)

पुढील बातम्या