मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दहाव्या जागेसाठी अद्यापही चुरस; काँग्रेस व भाजपच्या पाचव्या उमेदवारामध्ये अटीतटी

दहाव्या जागेसाठी अद्यापही चुरस; काँग्रेस व भाजपच्या पाचव्या उमेदवारामध्ये अटीतटी

Jun 20, 2022, 10:37 PM IST

    • Maharashtra Vidhan Parishad Election Results 2022: राज्य विधान परिषद निवडणुकीच्या नऊ जागांचे निकाल लागले असून दहाव्या जागेसाठी अद्यापही चुरस आहे.
Prasad Lad - Bhai Jagtap

Maharashtra Vidhan Parishad Election Results 2022: राज्य विधान परिषद निवडणुकीच्या नऊ जागांचे निकाल लागले असून दहाव्या जागेसाठी अद्यापही चुरस आहे.

    • Maharashtra Vidhan Parishad Election Results 2022: राज्य विधान परिषद निवडणुकीच्या नऊ जागांचे निकाल लागले असून दहाव्या जागेसाठी अद्यापही चुरस आहे.

Prasad Lad Wins MLC Election: राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन तर भाजपनं चार जागा जिंकल्या आहेत. दहाव्या जागेवरील मतमोजणी अद्यापही सुरू आहे. यात कोणाची सरशी होते याबद्दल उत्सुकता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Raj Thackeray : राज ठाकरेंना धक्का! तिकडे नारायण राणेंसाठी प्रचार सभा अन् इकडं मोठा शिलेदार उद्धव ठाकरेंच्या गळाला

Vijay Wadettiwar : कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या', विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य

Beed Crime : बीडमध्ये इनोव्हामध्ये सापडली तब्बल एक कोटी रुपयांची कॅश; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

Mumbai Crime: बीकेसीत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड! ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त