मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिरुरच्या जवानाला पठाणकोटमध्ये वीरमरण; सूर्यकांत तेलंगे चकमकीदरम्यान शहीद

शिरुरच्या जवानाला पठाणकोटमध्ये वीरमरण; सूर्यकांत तेलंगे चकमकीदरम्यान शहीद

Jun 27, 2022, 11:20 PM IST

    • शिरूर तालुक्याचे सुपुत्र सूर्यकांत शेषराव तेलंगे यांना पठाणकोटमध्ये वीरगती प्राप्त झाली आहे. सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सूर्यकांत यांना वीरमरण आले.
शहीद सूर्यकांत तेलंगे

शिरूर तालुक्याचे सुपुत्र सूर्यकांत शेषराव तेलंगे यांना पठाणकोटमध्ये वीरगती प्राप्त झाली आहे. सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सूर्यकांत यांना वीरमरण आले.

    • शिरूर तालुक्याचे सुपुत्र सूर्यकांत शेषराव तेलंगे यांना पठाणकोटमध्ये वीरगती प्राप्त झाली आहे. सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सूर्यकांत यांना वीरमरण आले.

पुणे - जम्मू आणि काश्मीरमधून एक मन सुन्न बातमी आली आहे. महाराष्ट्राच्या शिरूर तालुक्याचे सुपुत्र सूर्यकांत शेषराव तेलंगे यांना पठाणकोटमध्ये वीरगती प्राप्त झाली आहे. सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सूर्यकांत यांना वीरमरण आले.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

सूर्यकांत शेषराव तेलंगे (वय३५)हे मूळचे शिरूर तालुक्यातील थेरगाव येथील होते. आज सकाळी झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना सूर्यकांत हे शहीद झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली. गावातील सर्वांनी दुकाने बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सूर्यकांत हे२००७ मध्येसैन्यात भरती झाले होते. त्यांनी सैन्य प्रशिक्षण महाड येथे घेतले होते. तसेच २०१४साली त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या मागे आई,वडील पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्यांच्या शहीद होण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा