मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  pune crime : आंघोळ करताना काकुचे नग्न फोटो काढले; काकुचा आत्महत्येचा प्रयत्न; पुण्यातील धक्कादायक घटना

pune crime : आंघोळ करताना काकुचे नग्न फोटो काढले; काकुचा आत्महत्येचा प्रयत्न; पुण्यातील धक्कादायक घटना

Nov 19, 2022, 11:37 PM IST

    • pune crime : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काकुचे नग्न फोटो काढून तिच्यावर अत्याच्यार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एका तरूनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे क्राइम (HT_PRINT)

pune crime : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काकुचे नग्न फोटो काढून तिच्यावर अत्याच्यार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एका तरूनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • pune crime : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काकुचे नग्न फोटो काढून तिच्यावर अत्याच्यार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एका तरूनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यात हडपसर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तीस वर्षीय तरुणाने आपल्या काकुचे नग्न व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत काकुवर अत्याच्यार केल्याचे उघड झाले आहे. तरुणाच्या त्रासाला कंटाळून काकूने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी आरोपी तरुणाने त्याच्या काकुचा आंघोळ करत असताना व्हिडिओ काढला होता. यावरुन काकुचे अश्लील फोटो काढत ते फोटो पतीला आणि जावयाला दाखवायची धमकी त्याने काकुला देत जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यांना धमकावत बाहेर भेटण्याशी भाग पाडले. तरुणाने दरम्यान काकुवर अत्याचार देखील केले. एवढे करूनही तरुण काकुला हा त्रास देत राहिला.

तुम्ही जर बाहेर भेटायला आल्या नाहीत तर फोटो पती आणि जावयाला अशी तो तरुण पीडित काकुला वारंवार धमकी देत होता. यामुळे या त्रासाला कंटाळून काकूने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घरच्यांनी असे का केले असे विचारले असता या प्रकरणाचा उलगडा झाला. या घटनेमुळे सर्वांना धक्का बसला. त्यानंतर पीडित महिलेने तरुणाविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा