मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Destination Wedding: बीच वेडिंग डेस्टिनेशनचा विचार करताय? 'ही' ठिकाण आहेत बेस्ट

Destination Wedding: बीच वेडिंग डेस्टिनेशनचा विचार करताय? 'ही' ठिकाण आहेत बेस्ट

Nov 05, 2022, 01:46 PM IST

    • Beach Wedding Destinations: तुम्ही हिवाळ्याच्या सिजनमध्ये बीच वेडिंग डेस्टिनेशनचा प्लॅन करत असाल तर येथे काही ठिकाणांचा सजेस्ट करत आहोत.
डेस्टिनेशन वेडिंग (Shutterstock)

Beach Wedding Destinations: तुम्ही हिवाळ्याच्या सिजनमध्ये बीच वेडिंग डेस्टिनेशनचा प्लॅन करत असाल तर येथे काही ठिकाणांचा सजेस्ट करत आहोत.

    • Beach Wedding Destinations: तुम्ही हिवाळ्याच्या सिजनमध्ये बीच वेडिंग डेस्टिनेशनचा प्लॅन करत असाल तर येथे काही ठिकाणांचा सजेस्ट करत आहोत.

डेस्टिनेशन वेडिंगचा सध्या खूप ट्रेंड आहे. लोकांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी लग्न करायला आवडते. जर तुम्ही हिवाळ्याच्या सिजनमध्ये बीच वेडिंग डेस्टिनेशनचा प्लॅन करत असाल तर येथे काही ठिकाणांचा सजेस्ट करत आहोत. ही ठिकाणे सबीच वेडिंगसाठी योग्य आहेत. चला जाणून घेऊया लग्नासाठी तुम्ही कोणती ठिकाणे निवडू शकता. जर तुम्हाला बीचवर लग्न करायचे असेल तर येथे काही ठिकाणे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mango Papad: कैरीपासून बनवू शकता आंबट गोड आंब्याचे पापड, झटपट तयार होते सोपी रेसिपी

joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…

Yoga Mantra: सततच्या स्ट्रेसमुळे आरोग्यावर होतो विपरीत परिणाम, टेन्शन फ्री राहण्यासाठी करा ही योगासनं

Travel Tips: कुटूंबासोबत चित्रकूट फिरण्याचे करू शकता प्लॅनिंग, भेट देण्यासाठी हे आहेत बेस्ट ठिकाणं

गोवा

गोवा हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रकिनारी लग्नासाठी योग्य आहे. जर तुम्ही हिवाळ्यात लग्नासाठी बीच डेस्टिनेशन शोधत असाल तर हे एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही वेडिंग प्लॅनरच्या माध्यमातून लग्नाची योजना देखील करू शकता.

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

तुम्ही अंदमान आणि निकोबारमध्ये लग्नाची योजना देखील करू शकता. हनिमूनसाठी हे ठिकाण आवडते ठिकाण आहे. समुद्रकिनाऱ्यावरील खजुराची झाडे आणि आल्हाददायक हवामान तुमचे लग्न संस्मरणीय बनवेल.

केरळ

बीच वेडिंगसाठी तुम्ही केरळचे अलेप्पी किंवा कोवलम देखील निवडू शकता. समुद्राजवळील शांत बॅकवॉटर आणि पामची झाडे तुमचे लग्न आणखी सुंदर बनवतील.

पुद्दुचेरी

ऑरोविल बीच हा पुद्दुचेरीमधील अतिशय प्रसिद्ध बीच आहे. लग्नासाठीही तुम्ही ही जागा निवडू शकता. समुद्र किनाऱ्याची सुंदर दृश्ये तुमच्या लग्नाची शोभा वाढवतील.

 

विभाग