मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke Of The Day: जेव्हा पिंकी मैत्रिणीच्या घरी जाते...

Joke Of The Day: जेव्हा पिंकी मैत्रिणीच्या घरी जाते...

May 18, 2023, 04:47 PM IST

  • Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा! 

     

Viral jokes

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

  • Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा! 

     

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

ट्रेंडिंग न्यूज

Heat Rash In Babies: वाढत्या गरमीमुळे लहान बाळांना घामोळ्या येतायत? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

Weight Loss: वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग, डाएटमध्ये आवर्जून सामील करा पपईच्या बिया! फायदे वाचाच...

Mango Papad: कैरीपासून बनवू शकता आंबट गोड आंब्याचे पापड, झटपट तयार होते सोपी रेसिपी

joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…

 

पिंकी तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते...

 

पिंकी - अरे, उद्या माझ्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस आहे.

चिंकी - छान!

पिंकी - मी त्याला काय गिफ्ट देऊ?

चिंकी - तो श्रीमंत आहे का?

पिंकी - हो, श्रीमंत आहे.

चिंकी - मग त्याला माझा नंबर दे !!!

नवरा आणि बायको…

 

नवरा: अगं! आंबा ‘साली’सोबत खाल्ला तर चालेल का?

बायको : का? बायकोसोबत खायला लाज वाटते?

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

विभाग