मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Dhoni-Gambhir Video : धोनी आणि गौतम गंभीरने मारली एकमेकांना मिठी, सोशल मीडियावर आनंदोत्सव

Dhoni-Gambhir Video : धोनी आणि गौतम गंभीरने मारली एकमेकांना मिठी, सोशल मीडियावर आनंदोत्सव

Apr 09, 2024, 12:26 PM IST

    • ms dhoni gautam gambir hug video : सीएसके आणि केकेआर यांच्या सामन्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर आणि सीएसकेचा विकेटकीपर फलंदाज एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.
ms dhoni gautam gambir hug video धोनी आणि गौतम गंभीरने मारली एकमेकांना मिठी, सोशल मीडियावर आनंदोत्सव

ms dhoni gautam gambir hug video : सीएसके आणि केकेआर यांच्या सामन्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर आणि सीएसकेचा विकेटकीपर फलंदाज एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

    • ms dhoni gautam gambir hug video : सीएसके आणि केकेआर यांच्या सामन्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर आणि सीएसकेचा विकेटकीपर फलंदाज एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

CSK vs KKR IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने ७ विकेट्सनी सहज विजय मिळवला.

ट्रेंडिंग न्यूज

PBKS vs RCB Highlights : आरसीबीचा विजयी 'चौकार', पंजाब आयपीएलमधून बाहेर, बेंगळुरूच्या प्लेऑफच्या आशा जिवंत

BAN W vs IND W: भारताचा बांगलादेशवर २१ धावांनी दणदणीत विजय, मालिका ५-० ने जिंकली!

PBKS VS RCB : विराट कोहलीचं शतक थोडक्यात हुकलं, ग्रीनची तुफानी फलंदाजी, पंजाबसमोर २४१ धावांचा डोंगर

Sanjiv Goenka : केएल राहुलला झापणारे लखनौचे मालक संजीव गोएंका यांची नेटवर्थ किती? त्यांचा व्यवसाय काय? जाणून घ्या

दरम्यान, या सामन्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर आणि सीएसकेचा विकेटकीपर फलंदाज एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

KKR ची फलंदाजी फ्लॉप

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना KKR संघाने २० षटकात ९ गडी गमावून केवळ १३७ धावा केल्या. म्हणजेच सीएसकेसमोर विजयासाठी केवळ १३८ धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात चेन्नईने १७.४ षटकांत केवळ ३ विकेट्स गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला.

चेन्नईचा सहज विजय

चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडने ५८ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ६७ धावा केल्या. डॅरिल मिशेल (२५) आणि शिवम दुबे (२८) यांनी उपयुक्त खेळी खेळली. तर सीएसकेला दोन धावांची गरज असताना फलंदाजीला आलेला 'थला' एमएस धोनी १ धाव करून नाबाद राहिला.

धोनी-गंभीरची गळाभेट व्हायरल

हा सामना संपल्यानंतर गौतम गंभीर आणि एमएस धोनी यांनी हस्तांदोलन केले आणि एकमेकांना मिठी मारली. या क्षणाचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कारण २०११ च्या विश्वचषक विजेतेपदाचे श्रेय फक्त महेंद्रसिंह धोनीला दिले जाते. या श्रेयवादावरून गंभीर अनेकदा नाराज दिसला आहे. वर्ल्डकप विजयाचे श्रेय केवळ एका व्यक्तीला देता येणार नाही, असे गंभीर अनेक प्रसंगी म्हणाला आहे. गंभीरच्या या वक्तव्याने अनेकवेळा खळबळ उडाली आहे. तथापि, गंभीरने अनेकवेळा स्पष्ट केले आहे की तो एमएस धोनीचा खूप आदर करतो.

२०११ च्या विश्वचषक विजेतेपदाचे श्रेय संपूर्ण संघाला द्यायला हवे, असे गंभीर म्हणतो. अनेकवेळा त्याची वक्तव्ये वेगळ्या पद्धतीने घेतली जातात आणि त्यामुळे धोनी आणि गंभीर यांच्यात शत्रुत्व असल्याचे वातारवरण निर्माण होते.

तथापि, सीएसके आणि केकेआर यांच्यातील सामन्यानंतर त्यांच्या गळाभेटीमुळे दोघांमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचे स्पष्ट होते.

धोनी-गंभीर २०११ वर्ल्क फायनलचे हिरो

भारताला २०११ विश्वचषक जिंकून देण्यात महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. वानखेडे स्टेडियमवर २ एप्रिल २०११ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या झालेल्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरने ९७ धावांची इनिंग खेळली होती. तर एमएस धोनीने नाबाद ९१ धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. एमएस धोनीने मारलेला षटकार आजही चाहत्यांच्या मनात ताजा आहे.

ICC CWC, 2023

Result

IND

240/10

50.0 Overs

VS

AUS

241/4

(43.0)

ICC CWC, 2023

Result

SA

212/10

49.4 Overs

VS

AUS

215/7

(47.2)

ICC CWC, 2023

Result

IND

397/4

50.0 Overs

VS

NZ

327/10

(48.5)

ICC CWC, 2023

Result

IND

410/4

50.0 Overs

VS

NED

250/10

(47.5)

ICC CWC, 2023

Result

ENG

337/9

50.0 Overs

VS

PAK

244/10

(43.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

306/8

50.0 Overs

VS

AUS

307/2

(44.4)

ICC CWC, 2023

Result

AFG

244/10

50.0 Overs

VS

SA

247/5

(47.3)

ICC CWC, 2023

Result

SL

171/10

46.4 Overs

VS

NZ

172/5

(23.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

339/9

50.0 Overs

VS

NED

179/10

(37.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

291/5

50.0 Overs

VS

AUS

293/7

(46.5)

ICC CWC, 2023

Result

SL

279/10

49.3 Overs

VS

BAN

282/7

(41.1)

ICC CWC, 2023

Result

IND

326/5

50.0 Overs

VS

SA

83/10

(27.1)

ICC CWC, 2023

Result

AUS

286/10

49.3 Overs

VS

ENG

253/10

(48.1)

ICC CWC, 2023

Result

NZ

401/6

50.0 Overs

VS

PAK

200/1

(25.3)

ICC CWC, 2023

Result

NED

179/10

46.3 Overs

VS

AFG

181/3

(31.3)

ICC CWC, 2023

Result

IND

357/8

50.0 Overs

VS

SL

55/10

(19.4)

ICC CWC, 2023

Result

SA

357/4

50.0 Overs

VS

NZ

167/10

(35.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

204/10

45.1 Overs

VS

PAK

205/3

(32.3)

ICC CWC, 2023

Result

SL

241/10

49.3 Overs

VS

AFG

242/3

(45.2)

ICC CWC, 2023

Result

IND

229/9

50.0 Overs

VS

ENG

129/10

(34.5)

ICC CWC, 2023

Result

NED

229/10

50.0 Overs

VS

BAN

142/10

(42.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

388/10

49.2 Overs

VS

NZ

383/9

(50.0)

ICC CWC, 2023

Result

PAK

270/10

46.4 Overs

VS

SA

271/9

(47.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

156/10

33.2 Overs

VS

SL

160/2

(25.4)

ICC CWC, 2023

Result

AUS

399/8

50.0 Overs

VS

NED

90/10

(21.0)

ICC CWC, 2023

Result

SA

382/5

50.0 Overs

VS

BAN

233/10

(46.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

282/7

50.0 Overs

VS

AFG

286/2

(49.0)

ICC CWC, 2023

Result

NZ

273/10

50.0 Overs

VS

IND

274/6

(48.0)

ICC CWC, 2023

Result

SA

399/7

50.0 Overs

VS

ENG

170/10

(22.0)

ICC CWC, 2023

Result

NED

262/10

49.4 Overs

VS

SL

263/5

(48.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

367/9

50.0 Overs

VS

PAK

305/10

(45.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

256/8

50.0 Overs

VS

IND

261/3

(41.3)

ICC CWC, 2023

Result

NZ

288/6

50.0 Overs

VS

AFG

139/10

(34.4)

ICC CWC, 2023

Result

NED

245/8

43.0 Overs

VS

SA

207/10

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SL

209/10

43.3 Overs

VS

AUS

215/5

(35.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

284/10

49.5 Overs

VS

ENG

215/10

(40.3)

ICC CWC, 2023

Result

PAK

191/10

42.5 Overs

VS

IND

192/3

(30.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

245/9

50.0 Overs

VS

NZ

248/2

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SA

311/7

50.0 Overs

VS

AUS

177/10

(40.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

272/8

50.0 Overs

VS

IND

273/2

(35.0)

ICC CWC, 2023

Result

SL

344/9

50.0 Overs

VS

PAK

345/4

(48.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

364/9

50.0 Overs

VS

BAN

227/10

(48.2)

ICC CWC, 2023

Result

NZ

322/7

50.0 Overs

VS

NED

223/10

(46.3)

ICC CWC, 2023

Result

AUS

199/10

49.3 Overs

VS

IND

201/4

(41.2)

ICC CWC, 2023

Result

SA

428/5

50.0 Overs

VS

SL

326/10

(44.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

156/10

37.2 Overs

VS

BAN

158/4

(34.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

286/10

49.0 Overs

VS

NED

205/10

(41.0)

ICC CWC, 2023

Result

ENG

282/9

50.0 Overs

VS

NZ

283/1

(36.2)

For latest Cricket News Live Score IPL stay connected with HT Marathi