मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : आज २४ कॅरेट्ससाठी घसरले दर, चांदी दराची अशी आहे स्थिती, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today : आज २४ कॅरेट्ससाठी घसरले दर, चांदी दराची अशी आहे स्थिती, जाणून घ्या आजचे दर

Jun 02, 2023, 09:19 AM IST

    • Gold Silver price today 02 June 2023 : सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीचे भाव वाढले आहेत. जाणून घ्या आजचे दर
Gold SIlver HT

Gold Silver price today 02 June 2023 : सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीचे भाव वाढले आहेत. जाणून घ्या आजचे दर

    • Gold Silver price today 02 June 2023 : सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीचे भाव वाढले आहेत. जाणून घ्या आजचे दर

Gold Silver price today 02 June 2023 : इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, बुधवारी संध्याकाळी सोन्याचा भाव ६०,१५७ रुपये होता. सकाळी हा दर ६०११३ रुपये होता. त्यामुळे आज सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात ४४ रुपयांची वाढ झाली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Ducati Hypermotard 950 RVE: डुकाटी हायपरमोटार्ड ९५० आरव्हीई नव्या लूकसह बाजारात लॉन्च

Realme C65 5G: रियलमी सी६५ 5G भारतात लॉन्च; अवघ्या १२ हजारांत मिळवा उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार बॅटरी

Business Ideas : थेंबे थेंबे तळे साचे... उद्योगउभारणी आणि बचतीचे महत्व

whatsapp : …तर भारतात व्हॉट्सॲप बंद होणार; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कंपनीचा आक्रमक पवित्रा

दुसरीकडे, मागील व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव ६०३९० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. अशाप्रकारे तो मागील दिवसाच्या तुलनेत २३३ रुपये प्रति १० ग्रॅमच्या घसरणीसह बंद झाला आहे.

याशिवाय आज चांदीचा दर ७१३७२ रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. हा दर आज सकाळी ७१३५० रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडला. त्यामुळे सकाळ ते सायंकाळदरम्यान चांदीच्या दरात २२ रुपयांची वाढ झाली आहे.

शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा हा दर ७०९८० रुपये प्रति किलो होता. त्यामुळे कालच्या तुलनेत आज चांदीचा दर किलोमागे ३८४ रुपयांनी वाढला आहे.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

विभाग