मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : दरवाढ सुरुच, आज २४ कॅरेटसाठी सोने चांदीचे दर येथे चेक करा

Gold Silver Price Today : दरवाढ सुरुच, आज २४ कॅरेटसाठी सोने चांदीचे दर येथे चेक करा

Jun 01, 2023, 08:58 AM IST

    • Gold Silver price today 01 June 2023 : २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४० रुपयांनी वाढून ६०९३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. एक किलो चांदीच्या दरात ४२०० रुपयांची वाढ झाली आहे. वायदे बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
Gold HT

Gold Silver price today 01 June 2023 : २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४० रुपयांनी वाढून ६०९३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. एक किलो चांदीच्या दरात ४२०० रुपयांची वाढ झाली आहे. वायदे बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

    • Gold Silver price today 01 June 2023 : २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४० रुपयांनी वाढून ६०९३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. एक किलो चांदीच्या दरात ४२०० रुपयांची वाढ झाली आहे. वायदे बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

Gold Silver price today 01 June 2023 : गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४४० रुपयांनी वाढून ६०,९३० रुपयांवर पोहोचला आहे. काल त्याची किंमत ६०,४९० रुपये होती. यासह २२ कॅरेट सोन्याचा भावही ४०० रुपयांनी वाढून ५५,८५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का?

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

चांदीच्या दरात तेजी दिसून आली असून एक किलो चांदीचा भाव ४२०० रुपयांनी वाढून ७६,८०० रुपयांवर पोहोचला आहे. एक दिवसापूर्वी चांदीचा भाव ७२,६०० रुपये प्रति किलो होता.

देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ होत असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ती घसरण सुरूच आहे. सोन्याचा भाव ०.०५ टक्क्यांनी घसरून १९७६.२० डॉलर प्रति औंस झाला. डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. दुसरीकडे, चांदी ०.८६ टक्क्यांनी वाढून २३.७५ डॉलर प्रति औंस झाली.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

विभाग

पुढील बातम्या