mumbai news

दृष्टीक्षेप

महायुतीच्या शिवाजी पार्क येथील सभेमुळे दादर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Friday, May 17, 2024

उज्ज्वल निकम यांचे मुंबईत घर असतांनाही हॉटेलमध्ये राहण्यासाठी राज्य सरकारकडून १७ लाख रुपये घेतल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

Ujjwal Nikam : सरकारी कोट्यातून मुंबईत घर घेऊनही उज्ज्वल निकम हॉटेलात राहायचे; १७ लाख रुपयांचे बिल लावले?

Friday, May 17, 2024

Chembur degree college bans hijab, niqab and burqa

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Friday, May 17, 2024

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

Friday, May 17, 2024

‘या’ तीन दिवशी मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Thursday, May 16, 2024

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>Mumbai (South) Lok Sabha Constituency: दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होतय. यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पूर्वी नगरसेविका म्हणूनही त्यांनी या भागात काम केले आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ जुन्या मुंबईच्या कुलाब्यापासून शिवडी, भायखळा, मुंबादेवी, मलबार हिल ते वरळीपर्यंत विस्तारलेला आहे. प्रामुख्याने जुन्या मुंबईचा हा भाग असल्याने जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, वाहतुकीची समस्या, रोजगार या येथील प्रमुख समस्या आहेत. विद्यमान खासदार, शिवसेना (ठाकरे गटाचे) उमेदवार अरविंद सावंत हे गेली दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.</p>

Mumbai Lok Sabha fight: मुंबई शहरातील ६ लोकसभा मतदारसंघात असे रंगणार सामने; लोकसभा लढतींचा संपूर्ण तपशील

May 17, 2024 08:42 PM

नवीन व्हिडिओ

CM Eknath Shinde visited Salman Khan home after shooting incident

Video : सलमान खानच्या घरी पोहचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Apr 16, 2024 10:21 PM

नवीन वेबस्टोरी