Latest usa Photos

<p>अमेरिकेतील मेरीलँड प्रांतातील बॉल्टिमोर शहरात पॅटापस्को नदीवर असलेल्या पुलाच्या खांबाला मालवाहू जहाजाने धडक दिली. या धडकेत २.६ किमी लांब पूल कोसळला. परिणामी पुलावरून जाणारी अनेक वाहने नदीच्या पाण्यात पडून सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.&nbsp;</p>

Bridge Collapse in US : भारतीय कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे शेकडो अमेरिकी नागरिकांचे प्राण वाचले

Wednesday, March 27, 2024

<p>न्यूयॉर्कमधील थँक्सगिव्हिंग परेडमधील प्रात्यक्षिकातील एक दृश्य.. अवघ्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर नागरिक या दिवशी उत्साहात रस्त्यावर उतरतात. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा शुक्रवार थँक्सगिव्हिंग डे म्हणून साजरा केला जातो.</p>

Thanksgiving celebration: अमेरिकेत साजरा केला गेला थँक्सगिव्हिंग डे, का साजरा करतात हा दिवस? वाचा

Friday, November 25, 2022