usa News, usa News in marathi, usa बातम्या मराठीत, usa Marathi News – HT Marathi

USA

नवीन फोटो

<p>अमेरिकेत येथे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांचा ६ फुटी मेणाचा पुतळा वितळला आहे. वितळल्याने लिंकन यांच्या पुतळ्याचा आकार पूर्णपणे बिघडला आहे.&nbsp;वाशिंगटन डीसीमधील एका प्राथमिक शाळेच्या बाहेर अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा बसवला होता. उष्णतेमुळे लिंकन यांच्या मूर्तीचे शीर वितळले व शरीरापासून वेगळे झाले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.&nbsp;वाशिंगटन डीसीमध्ये&nbsp;शनिवारी ३८&nbsp;डिग्री सेल्सियस&nbsp;तापमानाची नोंद करण्यात आली. मेणाचा पुतळा इतकी उष्णता सहन करू शकला नाही व वितळायला सुरूवात झाली.&nbsp;</p>

उष्णतेचा कहर! वॅक्स म्युझियममधील अब्राहम लिंकन यांचा पुतळा वितळला, पाहा PHOTOs

Jun 26, 2024 07:24 PM

नवीन व्हिडिओ

G 20 India in New Delhi

Video: G 20 साठी नवी दिल्ली नटली; जागतिक नेत्यांचं मोदींकडून झोकात स्वागत

Sep 09, 2023 07:50 PM