Latest raksha bandhan Photos

देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींनीही राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननेही जेह, तैमूर आणि इब्राहिम यांना राखी बांधतानाचे काही फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडले आहेत.

Raksha Bandhan 2023: इब्राहिमसह साराने जेह आणि तैमुरला देखील बांधली राखी! ‘हे’ क्युट फोटो बघाच...

Thursday, August 31, 2023

मातोश्री बंगल्यावर पोहचताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राखी बांधत नव्या नात्याला सुरुवात केली आहे.

Raksha Bandhan : निवडणुकीपूर्वी राजकीय नात्यांचे बंध; ममतांनी ठाकरे-बच्चन यांना बांधली राखी

Thursday, August 31, 2023

Raksha Bandhan 2023 Thane : रक्षाबंधनानिमित्त ठाण्यात एका सामाजिक संस्थेतर्फे हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Raksha Bandhan : ठाण्यात सर्वधर्मीय रक्षाबंधन उत्साहात साजरा; महिलांनी पोलिसांना राख्या बांधत घेतलं सुरक्षेचं वचन

Wednesday, August 30, 2023

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, त्यानंतर भाऊ तिला गिफ्ट देतो. मात्र हल्ली बहिणही भावाला गिफ्ट देते. जर तुम्ही भावासाठी कोणतीही भेट घेतली नसेल तर येथे पाहा बेस्ट गिफ्ट आयडिया.

Raksha Bandhan Gift: अजूनही भावासाठी घेतले नाही गिफ्ट? पाहा या बजेट फ्रेंडली आयडिया

Tuesday, August 29, 2023

हिना खान ही एक अप्रतिम स्टनर आहे जी कोणत्याही लूकला परिपूर्णतेपर्यंत पोहोचवू शकते. अभिनेत्रीची फॅशन स्टाईल नेहमीच चर्चेत असते. मग ती साडी असो वा आकर्षक पॅंटसूट ती सगळ्यातच छान दिसते. नुकतंच तिने छानशा ड्रेसमधला फोटो पोस्ट केला आहे. जो तुम्ही रक्षाबंधाच्या सणाला घालू शकता.

Hina Khan: हिना खानचा पिवळा अनारकली सूट रक्षाबंधनाच्या सणासाठी आहे बेस्ट!

Saturday, August 26, 2023

भाऊ-बहिणीचे नाते हे टॉम अँड जेरीच्या नात्यासारखे आहे. हे नाते आणखी घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी भावाच्या हाताला राखी बांधण्यासोबतच त्याचे तोंड गोड करण्यासाठी तुम्ही घरी स्वतः मिठाई बनवू शकता. तुम्ही या काही मिठाई बनवून नात्यातील गोडवा वाढवू शकता.

Raksha Bandhan Sweets: रक्षाबंधनाला भावाचं तोंड गोड करण्यासाठी घरी बनवा मिठाई, ट्राय करा हे ऑप्शन

Thursday, August 24, 2023

तुमच्या भावाला किंवा बहिणीला प्रवास करायला आवडते का? पण या राखीच्या दिवशी कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू खरेदी करायच्या याबद्दल तुम्हाला शंका असल्यास, त्यांना देण्यासाठी सर्वोत्तम भेटवस्तूची यादी पहा.

Rakhi Gifts: ज्यांना प्रवासाची आवड आहे त्यांना रक्षाबंधनाला हे गिफ्ट्स द्या! बघा पर्याय

Wednesday, August 23, 2023

Prime Minister Narendra Modi celebrated Raksha Bandhan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींसोबत रक्षाबंधन साजरं केलं आहे. या फोटोमध्ये तरुण मुलगी त्यांना राखी बांधताना दिसत आहेत.

पीएमओतील कर्मचाऱ्यांच्या मुलींनी मानलं PM मोदींना भाऊ, पाहा स्पेशल रक्षाबंधानाचे खास PHOTOS

Thursday, August 11, 2022

नारळी पौर्णिमेला बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो. काळानुसार जग बदलत असलं तरी नातेसंबंध आणि प्रेम बदलत नसतं. त्यामुळे आजही प्रत्येक घरात बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते. आपल्या लाडक्या कलाकारांनी देखील मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला आहे. पहा त्यांचे खास फोटो.

Rakshabandhan २०२२: असं पार पडलं तुमच्या लाडक्या कलाकारांचं रक्षाबंधन, पाहा खास फोटो

Thursday, August 11, 2022

या मिठाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात ६००० रुपये किलो दराने विकले जात आहे.

६००० रुपये किलो मिठाई! रक्षाबंधनानिमित्त नाशिकमध्ये विकल्या जाणाऱ्या मिठाईची 'ही' आहे खासियत

Thursday, August 11, 2022

ही ओखाई सरयू फिश ऑरगॅनिक कॉटन थ्रेड राखी नावाप्रमाणेच सेंद्रिय आणि हाताने बनवलेली आहे.अवघ्या १५० रुपयात ही राखी मिळते;

Raksha Bandhan : पारंपारिकतेला छेद देणाऱ्या अनोख्या राख्या पाहिल्यात का?

Friday, August 26, 2022

सण कोणताही असो मेहंदी लावायची संधी महिला सोडत नाही. ११ ऑगस्टला रक्षाबंधन साजरी होणारी आहे. या दिवसासाठी तुम्ही अरेबिक मेहंदी स्टाइल ट्राय करू शकता.

Rakhi Special : मेहंदी काढायला वेळ नाही? अरेबिक मेहंदीचे हे ट्रेंडिंग डिझाइन नक्की आवडतील

Tuesday, August 9, 2022

यंदा रक्षाबंधन ११ ऑगस्टला आहे. कोणत्याही सणात महिला आणि मुली सजण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा परिस्थितीत आउटफिट आधीच विकत घेतलेला असतो पण लूक ठरवण्यात बराच गोंधळ असतो. राखी येण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत आणि अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या राखीच्या लूकबद्दल विचार केला नसेल, तर तुम्ही खाली दिलेल्या लूकवरून प्रेरणा घेऊ शकता.

Raksha Bandhan Fashion: रक्षाबंधनाला स्टायलिश दिसायचं आहे? या अभिनेत्रींच्या लूकपासून घ्या प्रेरणा

Tuesday, August 9, 2022

एका सुंदर मॅसेजसह फ्रॅग्नंट कॅन्डल्सच्या क्युरेटेड पॅकला कोण नाही म्हणेल? हे गिफ्ट तुम्ही फक्त बहिणीला नाही तर भावाला सुद्धा देऊ शकता.

Raksha Bandhan 2022 : खास नात्यासाठी द्या खास गिफ्ट, हटके अंदाजने बहिण होईल खुश

Tuesday, August 9, 2022

यंदा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण साजरा होणार आहे.

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाला बहिणीला द्या खास गिफ्ट; बघा हटके पर्याय

Thursday, August 4, 2022

सीड्स राखी हा आणखी एक प्रकारचा राखी आहे जो तुमचे रक्षाबंधन इको-फ्रेंडली बनवू शकते, साधारणपणे कापूस किंवा धाग्यापासून बनवलेली असते. या राख्यांमध्ये बिया लावलेल्या असतात ज्या तुम्ही सण संपल्यानंतर पेरू शकता आणि तुमच्या राखीतून एक रोप वाढवू शकता. हे केवळ पर्यावरणासाठीच चांगले नाही तर ती वनस्पती तुम्ही तुमच्या भावंडासोबत शेअर केलेल्या नातेसंबंधाची आठवण करून देणारी असू शकते.

Raksha Bandhan 2022: बांबू ते सीड्स, ‘या’ आहेत यंदाच्या ट्रेंडिंग राखी डिझाइन

Tuesday, August 2, 2022