Latest prarthana behere Photos

मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे अभिनयासोबत, तिच्या सौंदर्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते. केवळ मराठीच नाही, तर प्रार्थनाने हिंदीतही आपलं नाव गाजवलं आहे. ‘पवित्र रिश्ता’सारख्या गाजलेल्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते. प्रार्थनाने अभिनय विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख मिळवली आहे. तिचे चित्रपट आणि मालिका देखील प्रचंड गाजल्या आहेत. काहीच महिन्यांपूर्वी तिची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Prarthana Behere: आई होण्याविषयी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचं मोठं वक्तव्य! म्हणाली ‘आम्हाला मूल नको कारण...’

Thursday, April 18, 2024

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Prarthana Behere: डिपनेक ड्रेसमध्ये प्रार्थना बेहेरेचा हॉट अंदाज, पाहा फोटो

Friday, August 11, 2023

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Prarthana Behere: साज ह्यो तुझा! प्रार्थना बेहेरेचे नऊवारी साडीतील फोटो पाहिलेत का?

Wednesday, July 12, 2023

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo: @prarthana.behere/IG)

Prarthana Behere: हिरवीकंच नऊवारी अन् केसांत माळलाय गजरा! प्रार्थना बेहेरेचं निखळ सौंदर्य पाहिलंत?

Thursday, June 22, 2023

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने आपल्या निखळ सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून ‘नेहा’ साकारणारी प्रार्थना सगळ्या मायबाप प्रेक्षकांना आपल्या घरातील एक सदस्य वाटू लागली आहे. (Photo: @prarthana.behere/IG)

Prarthana Behere: प्रार्थना बेहेरेच्या बिकिनी फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ! तुम्ही पाहिलेत का?

Monday, April 24, 2023