prarthana-behere News, prarthana-behere News in marathi, prarthana-behere बातम्या मराठीत, prarthana-behere Marathi News – HT Marathi

Prarthana Behere

नवीन फोटो

<p>मराठी&nbsp;मालिका आणि चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे अभिनयासोबत, तिच्या सौंदर्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते. केवळ मराठीच नाही, तर प्रार्थनाने हिंदीतही आपलं नाव गाजवलं आहे. ‘पवित्र रिश्ता’सारख्या गाजलेल्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते. प्रार्थनाने अभिनय विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख मिळवली आहे. तिचे चित्रपट आणि मालिका देखील प्रचंड गाजल्या आहेत. काहीच महिन्यांपूर्वी तिची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.</p>

Prarthana Behere: आई होण्याविषयी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचं मोठं वक्तव्य! म्हणाली ‘आम्हाला मूल नको कारण...’

Apr 18, 2024 06:03 PM

नवीन व्हिडिओ

Sonalee Kulkarni And Prarthana Behere

Video: झोपाळ्यावर झोके, डम्बेल्ससह व्यायाम ते डान्स! सोनाली-प्रार्थनाची धमाल बघाच...

Jul 17, 2023 02:56 PM

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा