Latest lakme fashion week Photos

'फर्स्ट कट', हे पर्ल अकादमीच कलेक्शन सतत बदलणाऱ्या जगाला प्रतिबिंबित करणारे होते. हे कलेक्शन नावीन्य आणि जागरूकता यांचे मिश्रण होते.

Fashion: फॅशन इंडस्ट्रीमध्येही एआय दाखल, बघा पर्ल अकादमीचं ‘फर्स्ट कट’ कलेक्शन!

Thursday, March 28, 2024

देशातील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंट्सपैकी एक म्हणजे लॅक्मे फॅशन वीक! वर्षानुवर्षे हा वीक देशात नवनवीन फॅशन ट्रेण्ड सेट करण्यासाठी मदत करते. नेहमीच या इव्हेंटची प्रतीक्षा केली जाते. (Photo: HT)

Tara Sutaria : लॅक्मे फॅशन वीक २०२३मध्ये दिसला तारा सुतारीयाचा ब्रायडल लूक! पाहा फोटो...

Saturday, March 11, 2023

फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया (FDCI) च्या संयुक्त विद्यमाने लॅक्मे फॅशन वीक हा सर्वात मोठा फॅशन वीक मुंबईत नुकताच पार पडला.

Lakme Fashion Week 2022: लॅक्मे फॅशन वीकमध्ये चित्रांगदा सिंगचा कलरफुल अवतार!

Tuesday, October 18, 2022

फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया (FDCI) च्या संयुक्त विद्यमाने लॅक्मे फॅशन वीक हा सर्वात मोठा फॅशन वीक मुंबईत सुरू झाला आहे. यावेळी अनेक सेलिब्रिटी शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर दिसत आहेत.

FDCI X Lakmé Fashion Week 2022: लॅक्मेच्या मंचावर अवतरला मराठमोळा साज!

Monday, October 17, 2022

मुंबईत लॅक्मे फॅशन वीकला ११ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरुवात झाली आहे. या वर्षीच्या मार्चमध्ये नवी दिल्लीतील पहिल्या फिजिटल एडिशननंतर, FDCI X लॅक्मे फॅशन वीक पुन्हा एकदा फिजिकल शोकेससह परतला आहे.

FDCI x Lakme Fashion Week 2022: लॅक्मे फॅशन वीकच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींची हजेरी!

Thursday, October 13, 2022

देशातील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट लॅक्मे फॅशन वीक २०२२ सध्या मुबंईत सुरु आहे. यामध्ये अनेक डिझायनर आपलं कलेक्शन सादर करतात. INIFD लाँचपॅड, स्वप्ना अनुमोलू, पल्लवी मोहन या डिझायनरच्या ब्रायडल कलेक्शनमधून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता.

FDCI x Lakme Fashion Week 2022: ट्रेंडी ब्रायडल आउटफिट हवाय? डिझायनर ड्रेसेस वरून घ्या प्रेरणा!

Thursday, October 13, 2022

भारतातील फॅशन जगतातील प्रतिभावान डिझायनर्सना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने, फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाने (FDCI) भागीदारीत लॅक्मे फॅशन वीकमध्ये इमर्जिंग टॅलेंट (मेन्स एडिट) चा भाग म्हणून तीन लेबले सादर केली. गौरव खानिजो लिखित खनिजो, सुशांत अब्रोल यांनी कंट्रीमेड आणि मणिशंकर सिंग आणि रितू जैन यांच्या सन ऑफ अ नोबल एसएनओबीने मेन्स वेअर सादर केले. त्यांच्या या कलेक्शनवरून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता.

FDCI x Lakme Fashion Week 2022: मुलांनो काळा रंग आवडतो? 'असा' करू शकता स्टाइल! बघा आउटफिट आयडिया

Thursday, October 13, 2022