Latest kolhapur news Photos

Internet Shutdown In Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला, महापालिकेचा भाग आणि शिवाजी रोड या ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या आहे. या ठिकाणीही पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याची माहिती आहे.

Kolhapur Violence : वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक, कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Wednesday, June 7, 2023

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेचा पारा वाढत असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांचा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Pune Weather Update : पुढील चार तासांत पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Monday, April 17, 2023

सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वात जास्त ऊन पडणार असल्यानं या वेळेत सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात ४८ तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता; हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Monday, February 20, 2023

दुपारी 12 वाजता माध्यान्ह अभिषेक झाल्यानंतर देवीची सालंकृत पूजा बांधण्यात येते. ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.

Navratri 2022: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात घटस्थापना, तोफेची मानवंदना; पाहा फोटो

Monday, September 26, 2022

ठाण्यातसुद्धा अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Heavy Rain in Mumbai: मुंबईची तुंबई! मुसळधार पावसाने अनेक भागात साचले पाणी

Tuesday, July 5, 2022