kolhapur-news News, kolhapur-news News in marathi, kolhapur-news बातम्या मराठीत, kolhapur-news Marathi News – HT Marathi

Kolhapur News

नवीन फोटो

<p>गगनबावड्यात कसे पोहचाल- &nbsp; कोल्हापूरमधून ५५ किलोमीटर अंतरावर हे हिल स्टेशन वसलेले आहे. याठिकाणी पोहोचण्यासाठी एस. टी. बसेसची भरपूर सुविधा आहे. इथे पोहोचण्यासाठी एक तास लागतो. शिवाय तुम्ही खाजगी वाहनानेही पोहचु शकता. तुम्हाला करूळ व भुईबावडा हे दोन घाट लागतात. हे घाट कोकणात मार्गक्रमण करतात. या घाटाचे निसर्गरम्यसौंदर्य तर पावसाळ्यात भुरळ घातल्याशिवाय राहत नाहीत.<br>&nbsp;</p>

World Tourism Day: महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते गगनबावडा, कोल्हापुरातील या हिल स्टेशनला कधी व कसे जाल?

Sep 27, 2024 10:31 AM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Video : होय, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेय! सुप्रिया सुळे यांचं टीकाकारांना खणखणीत उत्तर

Video : होय, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेय! सुप्रिया सुळे यांचं टीकाकारांना खणखणीत उत्तर

Nov 04, 2024 06:01 PM

आणखी पाहा