Latest ipl records Photos

ऑरेंज कॅपमच्या शर्यतीत विराट कोहली अजूनही अव्वल आहे. मात्र या यादीत संजू सॅमसनने तिसरे स्थान पटकावले आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे.

IPL 2024 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत संजू सॅमसनची मोठी झेप, पर्पल कॅपसाठी बुमराहसह तीन गोलंदाजांमध्ये चुरस, पाहा

Wednesday, May 8, 2024

आयपीएल २०२४ मध्ये धावांचा पाऊस पडत आहे. यंदाच्या प्रचंड प्रमाणात आयपीएलमध्ये चौकार-षटकार ठोकले जात आहेत. आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १०८, १०६आणि १०३ मीटर लांबीचे षटकार पहिल्या पाचमध्ये मारले गेले आहेत.

Longest Sixes IPL 2024 : दिनेशा कार्तिक की क्लासेन? यंदा सर्वात लांब षटकार कोणी मारला? पाहा

Monday, April 22, 2024

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २६६ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १९९ धावांवर सर्वबाद झाला.

IPL 2024 Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ट्रॅव्हिस हेडची एन्ट्री, विराटला मिळणार कडवी टक्कर, टॉप ५ फलंदाज, पाहा

Sunday, April 21, 2024

आयपीएल २०२४ च्या ३५ व्या सामन्यात ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी जोरदार फटकेबाजी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची धुलाई करताना हेडने केवळ ३२ चेंडूत ८९ धावांची स्फोटक खेळी खेळली. तर अभिषेकने १२ चेंडूत ८ चौकार लगावत ४६ धावा केल्या. हैदराबादने पॉवरप्लेमध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आहे.

DC vs SRH : ट्रॅव्हिस हेड-अभिषेक शर्माचा दिल्लीत धुमाकूळ, टी-20 क्रिकेटचं अख्खं रेकॉर्ड बुक उद्ध्वस्त, पाहा

Sunday, April 21, 2024

न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. खेळलेल्या १० सामन्यांमध्ये ३ शतकांसह ५७८ धावा करणाऱ्या रचिनची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. पाच-सहा फ्रँचायझींनी त्याला विकत घेण्याची योजना आखली आहे.

IPL 2024 Mini Auction: आयपीएल २०२४ च्या मिनी ऑक्शनमध्ये 'या' विदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता

Tuesday, December 5, 2023

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा आयपीएल मिनी लिलाव १९ डिसेंबर २०२३ रोजी दुबईत होणार आहे.

IPL Trade Window: आयपीएल ट्रेड विंडो म्हणजे काय? त्याचे नियम काय आहेत? वाचा

Sunday, November 26, 2023

GT vs CSK IPL Final 2023 : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आज आयपीएलची फायनल मॅच होणार आहे.

GT vs CSK IPL Final 2023 : कुणीही जिंकलं तरी या खेळाडूंची राहणार चलती, हार्दिक-धोनीचे प्लस पॉईंट्स काय?

Monday, May 29, 2023

यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ तब्बल सहा सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ सातत्यानं धावा काढण्यात अपयशी ठरत असल्यामुळं त्याचा दिल्लीला मोठा फटका बसला आहे.

IPL Flop Players : आयपीएलमधील ‘हे’ स्फोटक खेळाडू ठरले सुपरफ्लॉप, पाहा लिस्ट

Tuesday, May 2, 2023

fastest century in the IPL

Fastest Century in the IPL : आयपीएलचं सर्वात वेगवान शतक कोणाच्या नावावर? जाणून घ्या

Tuesday, March 21, 2023

most runs for chennai super kings in ipl

IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज, धोनीचा नंबर कितवा?

Tuesday, March 21, 2023