imran-khan News, imran-khan News in marathi, imran-khan बातम्या मराठीत, imran-khan Marathi News – HT Marathi

Imran Khan

नवीन फोटो

<p>पाकिस्तान निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. शिवाय खान यांच्या पक्षावर बंदी घालण्यात आली होती. यावेळच्या निवडणुकीत पाकिस्तानात तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले होते.</p>

Pakistan Election 2024: मतमोजणीत प्रचंड हेराफेरीचा आरोप करत इम्रान खान समर्थकांची देशभर निदर्शने

Feb 11, 2024 06:24 PM