Latest imran khan Photos

<p>पाकिस्तान निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. शिवाय खान यांच्या पक्षावर बंदी घालण्यात आली होती. यावेळच्या निवडणुकीत पाकिस्तानात तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले होते.</p>

Pakistan Election 2024: मतमोजणीत प्रचंड हेराफेरीचा आरोप करत इम्रान खान समर्थकांची देशभर निदर्शने

Sunday, February 11, 2024

<p>गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानाच्या परकीय गंगाजळीतील विदेशी मुद्राभंडार वेगानं कमी झाला आहे. परिणामी संपूर्ण देशात महागाई वाढलेली आहे. त्यातच आता देशासमोर वीजसंकट उभं राहिल्यामुळं पीएम शाहबाझ शरीफ यांच्या सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.</p>

दुष्काळात तेरावा महिना, आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानात वीजसंकट; लाहोर, कराचीत बत्तीगुल

Monday, January 23, 2023