Latest dasara Photos

<p>असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून दसरा किंवा विजयादशमी हा सण साजरा केला जातो. उद्या २४ ऑक्टोबर २०२३ रोजी दसऱ्याचा विजयोत्सव होईल. प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी रावणाचा वध केला होता असं मानलं जातं. म्हणून या दिवशी रावण दहन केलं जातं. हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो.</p>

dasara Upay 2023 : रावण दहनानंतर न विसरता करा 'ही' कामं; होईल तुमची भरभराट

Monday, October 23, 2023

<p>शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. यामध्ये त्यांनी शिंदे गटाला गद्दारच म्हणणार असं म्हणत घणाघात केला. तसंच देशात महागाईवर बोलायला लागलं की गाईवर बोलतात असं म्हणत भाजपवर टीकास्र सोडलं.</p>

Dasara Melava: शिवसेना एक, दसरा मेळावे दोन; पाहा फोटो

Thursday, October 6, 2022

<p>शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आणि दोन्ही गटांनी आपण शिवसेना असा दावा केल्यानंतर मुंबईत प्रथमच शिवसेनेच्या बॅनरखाली दोन मेळावे होत आहेत. त्यामुळं उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जगातील सर्वात मोठी हिंदुत्ववादी संघटना असलेल्या आरएसएसचा मेळावा प्रतिवर्षीप्रमाणे रेशीम बागेत होणार आहे. तर, पंकजा मुंडे या भगवान गडावर आपल्या समर्थकांना संबोधित करणार आहेत.</p>

Dasara Melava: दसरा सण मोठा, नाही मेळाव्यांना तोटा

Tuesday, October 4, 2022