Covid 19

दृष्टीक्षेप

कोरोनावर Astrazeneca कंपनीने तयार केलेल्या लसी बाबत कंपनीने २०२१ धोक्याचा इशारा दिला होता, असा खुलासा सीरम कंपनीने केला आहे.

Covishield : कोविशिल्डच्या धोक्याबद्दल एस्ट्राझेनकाने २०२१ मध्येच सांगितलं होतं, सीरमने केला खुलासा

Saturday, May 11, 2024

Covishield साइड इफेक्टमुळे AstraZeneca चा मोठा निर्णय, बाजारातून लस परत मागवली

Covishield च्या साइड इफेक्टमुळे AstraZeneca चा मोठा निर्णय! बाजारातून लस मागवली परत

Wednesday, May 8, 2024

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

Sunday, May 5, 2024

कोवॅक्सिन किती सुरक्षित आहे? कोविशील्डच्या वादादरम्यान, भारत बायोटेकने दिली महत्वाची माहिती; वाचा

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Friday, May 3, 2024

कोविशिल्ड लसीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली.

Covishield: कोविशील्डबाबत दिलासा, १० लाखांपैकी फक्त ७ जणांवर दुष्परिणाम दिसण्याची शक्यता, माजी शास्त्रज्ञ म्हणाले...

Wednesday, May 1, 2024

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>भारतात कोविड-19 च्या केसेस पुन्हा वाढू लागल्या आहेत. देशात काही राज्यात JN.1 हा सब व्हेरिएंट आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये या नव्या सब व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून संख्येत वाढ होत आहे. अशा वेळी या नवीन सब व्हेरिएंटविषयी खात्रीशीर माहिती मिळवून त्यापासून बचाव करण्यासाठी काही ॲप तुमच्या मोबाइलमध्ये असणे आवश्यक आहे. अशाच ५ अॅप्सवर एक नजर टाकू या.</p>

COVID-19 चा धोका पुन्हा वाढतोय; तुमच्या मोबाइलमध्ये 'हे' ५ ॲप डाउनलोड करा आणि रहा सुरक्षित

Dec 25, 2023 07:57 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी