Covid 19

दृष्टीक्षेप

coronavirus_main

corona virus : सावधान! कोरोनाच्या नव्या विषाणूचा सात राज्यांना विळखा! 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण

Wednesday, December 27, 2023

Coronavirus in Maharashtra

Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ३७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Tuesday, December 26, 2023

Thane JN1 Covid

Thane JN1 : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं वाढवलं टेन्शन! ठाण्यात एकाच दिवसात आढळले पाच रुग्ण

Monday, December 25, 2023

coronavirus_main

Corona JN.1 Virus : सावधान! कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जाऊ शकतो तुमच्या घशातील आवाज; नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा

Sunday, December 24, 2023

Corona JN 1

COVID 19 JN1 : कोरोनानं टेन्शन वाढवलं! रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं होतेय वाढ

Friday, December 22, 2023

नवीन फोटो

<p>भारतात कोविड-19 च्या केसेस पुन्हा वाढू लागल्या आहेत. देशात काही राज्यात JN.1 हा सब व्हेरिएंट आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये या नव्या सब व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून संख्येत वाढ होत आहे. अशा वेळी या नवीन सब व्हेरिएंटविषयी खात्रीशीर माहिती मिळवून त्यापासून बचाव करण्यासाठी काही ॲप तुमच्या मोबाइलमध्ये असणे आवश्यक आहे. अशाच ५ अॅप्सवर एक नजर टाकू या.</p>

COVID-19 चा धोका पुन्हा वाढतोय; तुमच्या मोबाइलमध्ये 'हे' ५ ॲप डाउनलोड करा आणि रहा सुरक्षित

Dec 25, 2023 07:57 PM

नवीन वेबस्टोरी