Latest covid 19 Photos

भारतात कोविड-19 च्या केसेस पुन्हा वाढू लागल्या आहेत. देशात काही राज्यात JN.1 हा सब व्हेरिएंट आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये या नव्या सब व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून संख्येत वाढ होत आहे. अशा वेळी या नवीन सब व्हेरिएंटविषयी खात्रीशीर माहिती मिळवून त्यापासून बचाव करण्यासाठी काही ॲप तुमच्या मोबाइलमध्ये असणे आवश्यक आहे. अशाच ५ अॅप्सवर एक नजर टाकू या.

COVID-19 चा धोका पुन्हा वाढतोय; तुमच्या मोबाइलमध्ये 'हे' ५ ॲप डाउनलोड करा आणि रहा सुरक्षित

Monday, December 25, 2023

JN.1 हा कोरोना व्हायरसचा सबव्हेरियंट असून BA.2.86 प्रकारातून त्याची उत्पत्ती झाली आहे. याला पिरोला असेही म्हणतात. हा विषाणूचा प्रकार सप्टेंबर महिन्यात प्रथमच अमेरिकेत आढळून आला. भारतात सर्वप्रथम JN.1 ची केस ही ८ डिसेंबर रोजी केरळमध्ये आढळून आली.

Covid New Variant: कोविडचा नवीन विषाणू JN. 1 कितपत धोकादायक आहे?

Tuesday, December 19, 2023

कोविडचे आणखी एक प्रमुख लक्षण म्हणजे खोकला. कोरोना व्हायरस थेट फुफ्फुसांना संक्रमित करतो. त्यामुळे सलग तीन किंवा चार दिवस खोकला सुरू राहिल्यास याकडे दुर्लक्ष करु नका.

Covid in Children: कोरोनामुळे मुलांमध्ये वाढतेय समस्या, ही लक्षणे दिसताच घ्या काळजी

Wednesday, April 12, 2023

चंद्र नववर्ष, ज्याला चिनी नववर्ष किंवा वसंतोत्सव म्हणूनही ओळखले जाते. चीनमध्ये जानेवारी महिन्यात चीन आणि आशियातील एक अब्जाहून अधिक लोक चंद्र नववर्ष साजरे करतात. चीनमध्ये, सरकारने   “शून्य-COVID” धोरण राबविल्यानंतर चंद्र नववर्ष साजरे करण्यासाठी  अनेक कौटुंबिक मेळावे आयोजित केले होते.   तीन वर्षांपूर्वी साथीचा रोग सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात जल्लोषात हा उत्सव साजरा केला जात आहे.

China : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने चीनमध्ये चंद्र नववर्षांचा जल्लोष; पाहा फोटो

Monday, January 23, 2023

डिजिटल रक्तदाब मॉनिटर: रक्तदाब हा आरोग्याच्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे ज्याचा नियमितपणे मागोवा घेणे आवश्यक आहे. हे सहज उपलब्ध आहे आणि रु. १००० आणि त्याहून अधिक किंमतीच्या श्रेणीसह येते.

Covid scare: कोविडपासून बचाव करण्यासाठी घरात ही आरोग्य उपकरणे असणे आवश्यक आहे!

Friday, December 30, 2022

चीनमध्ये कोरोना विषाणूचा मोठा स्फोट झाला आहे. एका अहवालानुसार चीनमध्ये रोज १ दशलक्ष कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यातील ५ हजार नगिरकांचा रोज मृत्यू होन्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही परिस्थितीती Omicron च्या BF.7 नव्या विषाणूमुळे झाली आहे.

चीनमध्ये कोरोना उद्रेक ! दिवसाला आढळत आहेत तब्बल १ दशलक्ष रुग्ण, रोज ५ हजार नागरिकांचा मृत्यू

Friday, December 23, 2022

तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात, त्या ठिकाणची कोरोना परिस्थिती काय आहे किंवा वातावरणाची स्थिती काय आहे, याबाबत संपूर्ण माहिती घ्यायला हवी. त्याचबरोबर प्रवासाला जाण्याआधी कोरोना लसीचे दोन्ही डोस किंवा बुस्टर डोस घेणं गरजेचं आहे.

Safety Tips : उन्हाळ्यात फिरायला जाताय; थांबा, आधी या गोष्टींची घ्या खबरदारी!

Thursday, May 26, 2022

ओमायक्रॉन आणि BA.2 स्ट्रेननंतर कोरोनाचा 'XE' हा नवा व्हेरियंट आला आहे. प्राथमिक अहवालानुसार वाढीव व्हायरल ट्रान्समिशनसाठी जबाबदार असल्याचं आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळं जगभरात खळबळ, नवा व्हेरीयंट किती घातक?

Thursday, April 7, 2022

अनेकजण आता कोरोनाची दुसरी लस घेत आहेत. अनेक प्रौढ देखील लसीसोबत बूस्टर डोस घेत आहेत. आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनाही कोविडचा बूस्टर डोस मिळत आहे. तसेच १५ ते १८ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण केल्यानंतर अनेकांना सामान्य ताप किंवा अस्वस्थता येते. ही समस्या कमी करण्यासाठी काही पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे.

तुम्ही कोरोना लस किंवा बूस्टर डोस घेतलाय? मग हे पदार्थ खायलाच हवेत

Thursday, March 3, 2022