Latest bigg boss marathi Photos

नुकतीच ‘बिग बॉस १७’ची सांगता झाली. आता सगळ्यांनाच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचे वेध लागले आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन कधी सुरू होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. ‘बिग बॉस मराठी’चे आतापर्यंत चार सीझन झाले आहेत.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या विजेतेपदाची ट्रॉफी जिंकणारे ‘हे’ कलाकार सध्या काय करतात?

Thursday, February 1, 2024

मराठी बिग बॉसमधून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख. 'बिग बॉस'च्या घरातच या दोघांची जोडी जमली होती.

Prasad-Amruta: 'बिग बॉस मराठी'ची जोडी लग्नाआधीच नांदतेय एकत्र; प्रसाद-अमृताच्या सुंदर घराची झलक बघाच!

Thursday, October 26, 2023

‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव आता सोशल मीडियावर देखील सक्रिय झाली आहे. (Photo: @ruchira_rj/IG)

Ruchira Jadhav : हा सागरी किनारा... कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर रुचिरा जाधवच्या किलर अदा!

Wednesday, February 1, 2023

‘बिग बॉस मराठी ४’मध्ये सहभागी झालेली ‘लावणी क्वीन’ अभिनेत्री मेघा घाडगे आपल्या नृत्याने सगळ्यांनाच घायाळ करत असते. (Photo: HT)

PHOTO: एक लाजरान् साजरा मुखडा... ‘लावणी क्वीन’च्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा!

Monday, January 16, 2023

‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव आता सोशल मीडियावर देखील सक्रिय झाली आहे. (Photo: @ruchira_rj/IG)

Photo: साडी लूकला हॉटनेसचा तडका, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने वाढवला इंटरनेटचा पारा!

Thursday, January 12, 2023

‘फ्रेशर्स’, ‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘पुढचं पाऊल’ अशा वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अमृता देशमुख नुकतीच ‘बिग बॉस मराठी सीझन ४’मध्ये देखील झळकली होती. (Photo: @khwabeeda_amruta/IG)

PHOTO: पुण्याची ‘टॉकरवडी’ पुन्हा दिसली प्रसादसोबत! जोडीला पाहून उंचावल्या साऱ्यांच्या भुवया

Thursday, January 12, 2023

‘बिग बॉस मराठी ४’मुळे घरघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय आहे. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे. (Photo: @tejaswinilonari/IG)

PHOTO: परी म्हणू की सुंदरा... तेजस्विनी लोणारीच्या लूकवर खिळतील साऱ्यांच्या नजरा!

Tuesday, January 10, 2023

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून ‘शेवंता’ म्हणून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने ‘बिग बॉस मराठी ४’च्या घरात एन्ट्री घेत प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली. (Photo: @apurvanemlekarofficial/IG)

Photo: शब्दांच्या राणीचा दिलखेचक अंदाज; अपूर्वा नेमळेकरचे नवे फोटो पाहिले का?

Monday, January 9, 2023

१०० दिवसांच्या खेळानंतर आता ‘बिग बॉस मराठी ४’ला या पर्वाचा विजेता गवसला आहे. १९ स्पर्धकांना मात देत १०० दिवस या घरात टिकून राहिलेला अक्षय केळकर बिग बॉस मराठी सीझन ४चा विजेता ठरला आहे.

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी ४’ची ट्रॉफी अक्षय केळकरच्या हाती; फोटो पाहून चाहतेही म्हणाले ‘कमाल’!

Monday, January 9, 2023

१०० दिवसांचा प्रवास पूर्ण करून ‘बिग बॉस मराठी ४’ हा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एकूण १६ सदस्यांसह सुरू झालेल्या या प्रवासात अनेक स्पर्धक नॉमिनेट होऊन बेघर झाले. तर, या दरम्यान तीन स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून या घरात आले. आता या घराला टॉप ४ स्पर्धक मिळाले आहेत. यातूनच एक विजेता ठरणार आहे.

Bigg Boss Marathi 4 : ९ लाखांची बॅग उचलून राखी सावंत घराबाहेर; ‘या’ चार स्पर्धकांपैकी कोण मारणार बाजी?

Sunday, January 8, 2023

‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव आता काश्मीरमध्ये पोहोचली आहे. (Photo: @ruchira_rj/IG)

PHOTO: काश्मीर की कली हूँ मैं... ‘बिग बॉस मराठी’ फेम रुचिरा जाधवचे सुंदर फोटो पाहिलेत का?

Sunday, December 25, 2022

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस ओळखला जातो. यंदाचे बिग बॉस मराठी सिझन ४ आज पासून म्हणजेच २ ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या शोमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.

Bigg Boss Marathi 4: ‘हे’ आहेत बिग बॉस मराठी ४चे स्पर्धक, पाहा यादी

Sunday, October 2, 2022

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॅास. बिग बॅासच्या घरात कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता बिग बॉसच्या घरात अभिनेत्री अमृता धोंगडे दिसणार आहे.

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी ४'मध्ये दिसणाऱ्या ‘मिसेस मुख्यमंत्र्यां’चा ग्लॅमरस अंदाज

Sunday, October 2, 2022

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॅास. बिग बॅासच्या घरात कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच बिग बॅासचे घर कसे असेल? यावेळी बिग बॅासच्या घरात काय वेगळं पहायला मिळणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.. चला पाहूया बिग बॅास मराठी ४चे घर कसे आहे…

Bigg Boss Marathi: चाळ संस्कृतीची थीम असलेलं बिग बॉस मराठी सिझन ४चं घर पाहिलत का?

Sunday, October 2, 2022

काही दिवसांपूर्वी कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या शोचा टीझर प्रदर्शित केला होता. चौथ्या सिझनचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर करणार असल्याचे स्पष्ट झाले.

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या प्रत्येक एपिसोडसाठी महेश मांजरेकर किती फी घेतात?

Friday, August 19, 2022