Bigg Boss Marathi

नवीन फोटो

<p>‘बिग बॉस मराठी’ या शोचा पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. आता लवकरच हा शो सुरू होणार असून, अभिनेता रितेश देशमुख या शोचे होस्टिंग सांभाळणार आहे. तर, ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार, हे जाणून घेण्याची आतुरता वाढली आहे. नुकतीच या खेळात सहभागी होणाऱ्या काही कलाकारांची नावे समोर आली आहेत. मात्र, यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.</p>

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात कोण होणार सामील? ‘ही’ ४ नावं आली समोर! पाहा...

Jul 16, 2024 07:06 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Sai Lokur

Video: अभिनेत्री सई लोकूरने खास अंदाजात शेअर केली गुडन्यूज! व्हिडीओ पाहिलात का?

Aug 19, 2023 03:16 PM

नवीन वेबस्टोरी