Latest bhumi pednekar Photos

आजघडीला अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने बॉलिवूड तसेच फॅशनच्या दुनियेतही स्वतःचं नाव कमावलं आहे. पण एक वेळ अशी होती, जेव्हा तिला एकसारख्या भूमिकांमुळे आणि त्यासाठी तयार केलेल्या विशिष्ट शरीरयष्टीमुळे खूप संघर्ष करावा लागला होता. नुकताच तिने याविषयी खुलासा केला आहे. आपला गमवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी भूमी पेडणेकर फॅशनकडे वळली.

Bhumi Pednekar: लोकांनी मला चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला पण...; पहिल्यांदाच हटके फॅशनवर बोलली भूमी पेडणेकर

Thursday, May 16, 2024

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे अगदी त्यांच्या भावंडांची कार्बन कॉपी वाटतात. भूमी-समीक्षापासून ते शिल्पा-शमितापर्यंत असे अनेक स्टार्स भावंडं आहेत, जी दिसायला अगदी जुळी वाटावीत इतकी एकसारखी दिसतात.

Bollywood Siblings: सेम-टू-सेम! हुबेहुब आपल्या भावंडांसारखेच दिसतात ‘हे’ बॉलिवूड कलाकार; पाहा फोटो

Tuesday, March 12, 2024

भूमी पेडणेकरने नुकतीच एका लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. तिचा ड्रेस अतिशय बोल्ड दिसत होता.

Bhumi Pednekar Look: तुम हुस्न परी… भूमी पेडणेकरच्या बोल्डनेसने वेधलं साऱ्याचं लक्ष!

Friday, March 8, 2024

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हे एक असे नाव आहे, जे अल्पावधीतच बॉलिवूड विश्वात प्रचंड गाजले. भूमीचा प्रत्येक लूक हा देखील चर्चेचा विषय ठरत असतो. चला पाहूया भूमीचे डीपनेक ड्रेसमधील फोटो...

Bhumi Padnekar: भूमी पेडणेकरचे हे डीपनेक आऊटफिट पाहिलेत का?

Wednesday, December 20, 2023

भूमी पेडणेकर तिच्या आऊटफिटच्या सिलेक्शनने नेहमीच चाहत्यांना आश्चर्यचकित करते. रेड कार्पेट आऊटफिट असो किंवा पारंपारिक पोशाख प्रत्येक लूकमध्ये भूमी सुंदर दिसते. नुकतेच तिने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. डिझायनर तरुण तहिलानीच्या कलेक्‍शनमधून तिने हा आऊटफिट निवडला आहे.

Bhumi Pednekar: पारंपारिक अन् मॉर्डनही... भूमी पेडणेकरच्या लूकने लावली सोशल मीडियावर लावली आग!

Wednesday, September 27, 2023

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताचा काहींनी तिने हा लूक अभिनेत्री नूसरत भरुचाचा कॉपी केल्याचे म्हटले आहे.

Bhumi Pednekar: भूमीने कॉपी केला नुसरत भरूचाचा लूक? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Saturday, August 26, 2023

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ करते. अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकमुळेही चर्चेत असते. भूमीने इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या.

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरचा मनमोहक रॉयल लूक; लेहंगा परिधान करून दाखवला सौंदर्याचा जलवा!

Thursday, August 24, 2023

भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या इन्स्टाग्रामवरील नवीनतम फोटोशूटने चाहत्यांना योग्य डेट नाईट लुकच्या आयडिया दिल्या आहेत.

Date Night Outfit: डेट नाईटसाठी कसं ड्रेसिंग करायचं समजत नाहीये? अभिनेत्रींनकडून घ्या प्रेरणा

Sunday, August 13, 2023

गेल्या अनेक दिवसांपासून भूमी पेडणेकर ट्रेंडमध्ये आहे. भूमीची प्रत्येक स्टाईल सोशल मीडियावर सेन्सेशन बनते. अलीकडेच भूमी पेडणेकर बार्बी लूकचा ट्रेंड फॉलो करून प्रसिद्धीच्या झोतात आली होती. (Photo: @bhumipednekar/IG)

Bhumi Pednekar: रंगीबेरंगी फ्लोरल ड्रेसमध्ये भूमी पेडणेकर दिसतेय सिंड्रेला! किलर लूक बघाच...

Tuesday, August 8, 2023

बार्बी फिव्हर सर्वत्र आहे आणि बॉलीवूड दिवा भूमी पेडणेकर ने हा लूक कसा करायचा हे दाखवून दिलं आहे. शिमर को-ऑर्डर सेटसह, हाय पोनीटेल आणि चकचकीत मेक-अप सह अभिनेत्री सजली होती.

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकर झाली बार्बी गर्ल! गुलाबी को-ऑर्डर सेट मधला लूक बघा

Monday, July 17, 2023

अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या लूकने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकताच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Varinder chawla)

Bhumi Pednekar: ब्युटी इन ब्लॅक! भूमी पेडणेकर नवा लूक चर्चेत

Sunday, July 9, 2023

भूमी पेडणेकर इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना सरप्राईज देत असते. (Photo: @bhumipednekar/IG)

Bhumi Pednekar: ब्युटी इन ब्लॅक; भूमी पेडणेकरचा नवा लूक पाहिलात का?

Tuesday, April 11, 2023

बॉलिवूडची क्युट जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या शाही थाटची चर्चा सर्वत्र होती. त्यानंतर आता या जोडीने ग्रँड रिसेप्शन दिले आहे. (Photo: @bhumipednekar/IG)

Bhumi Pednekar : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये भूमी पेडणेकरचा सुपर हॉट लूक! पाहा फोटो...

Monday, February 13, 2023

भूमी पेडणेकर फॅशनिस्टा आहे. सीक्विन केलेल्या गाऊनसह पार्टी लूक करत फॅशन करणाऱ्या या अभिनेत्रीने आपले फोटो पोस्ट केले आहेत.

Bhumi Pednekar: उफ्फ तेरी अदा! भूमी पेडणेकरचा पार्टी मूड, अभिनेत्रीचा सिक्विन गाऊन लूक करा ट्राय

Tuesday, December 13, 2022

दुबईतील फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईटमध्ये पोहोचलेल्या भूमीने अप्रतिम लुकसह अवॉर्डही जिंकला. पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केलेली भूमी रेड कार्पेटसाठी परफेक्ट दिसत होती. दुबईमध्ये झालेल्या अवॉर्ड शोमध्ये फिल्म आणि टीव्ही स्टार्सचा स्टायलिश लूक पाहायला मिळाला.

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरने हाय स्लिट गाऊनमध्ये घेतली एन्ट्री! बघा रेड कार्पेट लूक

Sunday, November 20, 2022

‘दम लगा के हैशा’, ‘रक्षाबंधन’ अशा चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर अभिनयासोबतच तिच्या फॅशनसेन्समुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री नेहमी स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Photo: @bhumipednekar/IG)

Bhumi Pednekar: परी म्हणू की सुंदरा... भूमीच्या लूकवर खिळतील तुमच्याही नजरा!

Tuesday, November 15, 2022

भूमी पेडणेकरने  हाय स्लिट असलेल्या हॉल्टर कट-आउट गाऊनमध्ये तिच्या नवीनतम रेड-कार्पेट लुकसह फोटो पोस्ट केले आहेत.

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरने काळ्या कट-आउट गाऊनमध्ये अवॉर्ड शोला लावली हजेरी!

Saturday, November 12, 2022

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. भूमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. भूमीच्या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो.

जणू अप्सराच! भूमी पेडणेकरच्या फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाले...

Friday, April 8, 2022